मुंबईत एक डोनाल्ड डक मोकाट सुटलाय… ठाकरेच्या नेत्याचा भाजप नेत्यावर जोरदार हल्ला; थेट कार्टुन… – Marathi News | Akhil Chitre Targets Amit Satam With Donald Duck Cartoon Amid Mumbai Rain Controversy
मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांच्या एका व्हिडीओवर सडकून टीका होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये विरोधी बाकावरचे नेते आमदार जयंत पाटील यांच्याशी संवाद साधताना साहेब काल झाडावर होतं, आज मॅनहोल झालं, असं बोलताना अमित साटम हसत आहेत. विधिमंडळ परिसरातील हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याने सोशल मीडियावर पोस्ट…