‘मुंबई गिळायला ॲनाकोंडा मुंबईत आला होता’; उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर हल्लाबोल, म्हणाले, ‘नाही तुझं पोट फाडून…’
uddhav thackeray on amit shah: उद्धव ठाकरेंनी आज अमित शाहांवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. त्यांनी अमित शाहांना अॅनाकोंडा म्हणत मोदी शाहांवर जोरदार टीकास्र डागलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबईमध्ये आज ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. वरळी डोमध्ये हा मेळावा पार पडत आहे. आज अमित शाहाही मुंबईमध्ये आहेत. त्यांनी आज मुंबईतील माझगाव डॉक…