‘शिंदे साहेबांच्या ठिकऱ्या उडवायचा विचार केला तर…’; शिवसेना भाजपमध्ये विलीन करण्याच्या टीकेवरुन प्रताप सरनाईकांचा संजय राऊतांवर जोरदार पलटवार
Pratap sarnaik on sanjay raut: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना, संजय राऊत यांच्या एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरील टीकेला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका, नगरपरिषदांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. स्थानिक राजकारणातले अनेक मोठे चेहरे आता पक्षांतरेही करताना दिसत आहेत. तर मोठे…