Vidhan Parishad Election 2026: भंडारा – गोंदिया विधान परिषदेत काँग्रेसकडे संख्याबळ नाही, पण नाना पटोले बॅलेट पेपरवर चमत्कार करणार?

Vidhan Parishad Election 2026 Bhandara Gondia: भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीची घोषणा होताच दोन्ही जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचं तापले आहे. संख्याबळ नसतानाही काँग्रेसनं (Congress) या निवडणुकीत थेट भाजपला आव्हान दिल्याने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. “भाजप फक्त ईव्हीएममुळेच (EVM) जिंकतो, पण बॅलेट पेपरवर (Ballot Paper) आम्हीच बाजी मारणार,” असा थेट आणि मोठा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष…

Read More

विधानपरिषदेच्या जागा वाटपाबाबत महायुतीच्या गोटातून मोठी बातमी, एकाच जागेवर दोन पक्षांचा दावा, हालचालींना वेग – Marathi News | Mahayuti mlc seat sharing dispute bjp shiv sena ncp meeting big update

विधान परिषद निवडणुकीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील 17 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. अशातच या निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाबाबत मित्रपक्षांमध्ये बोलणी सुरू आहेत. आज जागावाटपाबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. यात 16 जागांवर भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र एका जागेसाठी दोन पक्षांनी दावा केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता जागावाटपाबाबत हालचालींना…

Read More

‘भाजप विरोधकांच्या बाथरूममध्येही कॅमेरे लावेल…’; फोन टॅपिंगवरुन काँग्रेसच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल, रश्मी शुक्लांचं नाव घेत फडणवीसांना केलं लक्ष्य!

Mumbai News: राज्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप कार्यकर्त्यांना फोन टॅप करत असल्याचा इशारा दिला आहे. यावरून विरोधकांनी भाजपला लक्ष्य केले असून आज काँग्रेसनही भाजपवर जोरदार टीका केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सध्या राज्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. बावनकुळेंनी त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या म्हणजेच भाजपच्या कार्यकर्त्यांना एक इशारा…

Read More

Vidhan Parishad Election : विधानपरिषदेची जळगावची जागा शिवसेनेला मिळावी, प्रतापराव पाटील यांच्यासाठी जागा मागितली : गुलाबराव पाटील

जळगाव : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील रिक्त असलेल्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यामध्ये जळगाव स्थानिक स्वराज संस्थेची जागा शिवसेनेला सुटावी अशी मागणी केल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. या जागेवर माझा मुलगा प्रतापराव पाटील याच्या उमेदवारीची आपण मागणी केली असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटल आहे. जळगावची जागा शिवसेनेला मिळावी…

Read More

मोठी बातमी! एकनाथ शिंदे तडकाफडकी दिल्लीला रवाना, राज्यात घडामोडींना वेग – Marathi News | Mlc election mahayuti seat sharing dispute Eknath shinde going to delhi

राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. खासकरून जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही जागांवर सर्व पक्षांचे एकमत झालेले आहे, मात्र काही जागांवर शिवसेना आणि भाजप अशा दोन्ही पक्षांनी दावा केल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आता जागा वाटपाचा तिढा दिल्ली दरबारी सुटणार असल्याची…

Read More

व्यवहार रद्द, निष्पक्ष चौकशी अन् मोहोळांचा राजीनामा; रवींद्र धंगेकरांचं जैन बोर्डिंग प्रकरणी पंतप्रधान मोदींना पत्र, 27 ऑक्टोबरपासून धरणे आंदोलन करणार

Ravindra dhangekar letter to pm modi: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर जैन बोर्डिंग जमीन प्रकरणी चौकशी आणि राजीनाम्याची मागणी करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ वाद अधिकच पेटताना दिसतो आहे. आज रवींद्र धंगेकारांना त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते एकनाथ शिंदे यांनी…

Read More

अखेर ठाकरेंच्या खासदाराने ऑपरेशन टायगरबद्दल सगळं सांगितलं; शिंदेंना भेटताच…सगळा सस्पेन्स संपला! – Marathi News | Nagesh patil ashtikar said woll not join eknath shinde shivsna party know what he said

Nagesh Patil Ashtikar : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात ऑपरेशन टायगरचा उल्लेख वारंवार केला जात आहे. या मोहिमेअंतर्गत ठाकरेंचे काही खासदार शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत, असा दावा केला जात आहे. एकीकडे हा दावा केला जात असताना दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे….

Read More

Nagpur News: ‘मराठा आरक्षणाचा जीआर ओबीसींसाठी घातक’; वडेट्टीवारांनी कारण सांगत मोठ्या आंदोलनाचा दिला इशारा

Vijay Vadettivar on maratha reservation gr: ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात तणाव निर्माण झाला आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे. आम्ही मराठा समाजाचे विरोधक नाही, त्यांना आरक्षण द्या पण आमच्या वाट्यातून नको, असं वडेट्टीवार म्हणाले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर, जितेंद्र खापरे : राज्यात ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून वातावरण तापले असून, सरकार झुकण्यास…

Read More

मोठी बातमी! आंब्याचा रस खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांना विषबाधा; उपचारासाठी रुग्णालयात दाखल, डॉक्टर म्हणाले…

अहिल्यानगर : मुंबईत गेल्या महिन्यात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. विशेष म्हणजे, कलिंगड आणि बिर्याणी खाल्ल्यानंतर या चौघांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त झळकल्याने खळबळ उडाली होती. अखेर, विषबाधा (Food poisioning) झाल्यानेच हा मृत्यू झाल्याचे पोलीस आणि फॉरेन्सिक तपासातून सत्य समोर आलं. आता, अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील शेवगावला राहणाऱ्या जायभाय कुटुंबातील…

Read More