Thane Metro : ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; ‘पांढरा हत्ती’ ठरण्याची तज्ज्ञांची भीती
Thane Ring Metro Project Protest : ठाणे शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या 29 किलोमीटर लांबीच्या वर्तुळाकार अंतर्गत मेट्रो (Thane Internal Ring Metro) प्रकल्पाला आता स्थानिक नागरिक आणि ‘सिटिझन्स फॉर सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट ठाणे’ (Citizens for Sustainable Transport Thane) या संघटनेने तीव्र विरोध दर्शविला आहे. तब्बल 12,000 कोटी रुपयांच्या या अवाढव्य खर्चिक प्रकल्पामुळे ठाण्यातील पर्यावरण,…