Girija Oak : गिरिजाला सर्वकाही संपल्यासारखं वाटलं तेव्हा…, आई झाल्यानंतर अभिनेत्रीला बसलेला मोठा धक्का, पहिल्यांदाच म्हणाली… – Marathi News | National crush Girija Oak talk first time on postpartum depression
Girija Oak : अभिनेत्री गिरिजा ओक हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण अभिनेत्रीच्या आयुष्यात एक दिवस असा देखील आलेला, जेव्हा अभिनेत्रीला सर्वकाही संपल्यासारखं वाटलं होतं. आई झाल्यानतंर आयुष्यात झालेल्या मोठ्या बदलांबद्दल अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे. सांगायचं झालं तर, लग्नानंतर करियर करता येईल का? असा प्रश्न अनेक मुलींना…