Rakhi Sawant On Mika Singh: ‘मला किस करायचंच हे तो ठरवून आलेला’; मिका सिंगच्या पार्टीतील ‘त्या’ घटनेबाबत राखी सावंतचा नवा गौप्यस्फोट
Rakhi Sawant on Mika Singh Kiss Controversy: नुकतीच बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात झळकलेली अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) कायम आपल्या वादग्रस्त, बोल्ड विधानांमुळे चर्चेत असते.अलीकडेच ‘हॉटर फ्लायर’ला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या वयक्तिक आयुष्यातील चढउतरांविषयी सांगितले. तिच्या लग्नाच्या काळातील काही आठवणी सांगितल्या. घरगुती हिंसाचाराला तिला समोरं जावं लागल्याचं सांगत इंडस्ट्रीतील बरे वाईट अनुभवही तिने सांगितले….