13 वर्षांपूर्वी प्राजक्ता माळी कशी दिसायची? फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क – Marathi News | What did Marathi actress Prajakta Mali look like 13 years ago


13 वर्षांपूर्वीच्या या फोटोंनी मात्र चाहत्यांना तिच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून दिली आहे. काळानुसार तिच्या व्यक्तिमत्त्वात बदल झाला असला, तरी तिचे सौंदर्य, अभिनयाची आवड आणि प्रेक्षकांशी असलेले नाते आजही तितकेच कायम असल्याचे दिसून येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *