Hindu Religion: देवघरात कवड्या का ठेवतात? देवी लक्ष्मीशी संबंध काय? पूजा कशी करतात? ‘या’ गोष्टींची काळजी घ्या, धार्मिक मान्यता सांगते…

Hindu Religion: देवघर… एक असं ठिकाण, जिथे आपण मन:शांती मिळवू शकतो. हिंदू संस्कृतीत देवघर हे घरातील पवित्र आणि आध्यात्मिक स्थान मानले जाते. घरात देवघर असणे ही केवळ धार्मिक परंपरा नसून, रोजच्या जीवनात प्रार्थना, ध्यान आणि सकारात्मक विचारांसाठी एक शांत जागा निर्माण करण्याची पद्धत आहे. देवघरात देवतांच्या मूर्ती किंवा फोटोसोबत काही शुभ वस्तूही ठेवल्या जातात. त्यापैकीच…

Read More

Hindu Religion: ही ‘काही’ फळं, जी शिवलिंगावर चुकूनही अर्पण करू नयेत! तर ‘ही’ फळं अर्पण करावीत, कमी लोकांना माहित, धार्मिक मान्यता…

Hindu Religion: भगवान शंकरांना समर्पित असा श्रावण महिना नुकताच सुरू झाला आहे. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिना अत्यंत शुभ मानला जातो. या महिन्यात, भक्त भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय योजतात. आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, शिवभक्त जलाभिषेकासोबत शिवलिंगाला विविध वस्तू अर्पण करतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की शिवलिंगाला कोणती फळे अर्पण…

Read More

Surya Nakshatra Parivartan 2026 : अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी

Surya Nakshatra Parivartan 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, आत्मा, मान-सन्मान आणि नेतृत्वाचा कारक ग्रह सूर्याला मानण्यात आलं आहे. सूर्य देव 17 ऑगस्ट रोजी सकाळी केतूच्या स्वामित्व असणाऱ्या मघा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. सूर्याचं हे नक्षत्र परिवर्तन सकाळी 8 वाजून 3 मिनिटांनी होणार आहे. सूर्य देव 31 ऑगस्टपर्यंत मघा नक्षत्रात संक्रमण करणार आहे.  मघा नक्षत्राचा संबंध पिता,…

Read More

Horoscope Today 15 August 2026 : आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 15 August 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 15 ऑगस्ट 2026 चा दिवस आहे. आजच्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं. तसेच, आजचा वार शनिवार आहे. हा दिवस शनिदेवाला (Lord Shani) समर्पित आहे. आजच्या दिवशी भक्त शनि मंदिरात जाऊन शनिदेवाची पूजा करतात. तसेच, उपवास धरतात. आयुष्यात येणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठी बळ मिळावं तसेच, भविष्य चांगलं…

Read More

Shravan Shukravar: श्रावण शुक्रवारपासून वैभवलक्ष्मी व्रत कसे करावे? किती शुक्रवार हे व्रत करावे? ‘या’ व्रतकथेशिवाय पूजा अपूर्ण पूजा पद्धत, नैवैद्य, उद्यापन, महत्त्व…

Shravan Shukravar: महाराष्ट्रात 13 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू झाला आहे. आणि श्रावण महिना हा हिंदू धर्मपरंपरेत अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यातील सोमवारसह शुक्रवारांना विशेष धार्मिक महत्त्व असून, अनेक महिला महालक्ष्मी आणि वैभवलक्ष्मीची पूजा करून व्रत करतात. मात्र तुम्हाला माहितीय का हे व्रत का करतात? हे व्रत करण्याची पद्धत काय? किती शुक्रवार हे व्रत करतात?…

Read More

Horoscope Today 13 August 2026: आजपासून श्रावण मास सुरू, 7 राशींचं भाग्य फळफळलं! दुर्मिळ शुभ योग जुळले, भोलेनाथांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा…

Horoscope Today 13 August 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 13 ऑगस्ट 2026, आजचा वार गुरूवार आहे. आजचा दिवस अत्यंत खास आहे, कारण आजपासून श्रावण मासाला सुरूवात झाली आहे. आज गुरूवार असल्याने हा दिवस दत्तगुरूंना समर्पित दिवस आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार…

Read More

Horoscope Today 12 August 2026: आजची आषाढ अमावस्या 7 राशींसाठी भाग्याची! दुर्मिळ शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा…

Horoscope Today 12 August 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 12 ऑगस्ट 2026, आजचा वार बुधवार आहे. आजचा दिवस अत्यंत खास आहे, हा दिवस विठुरायांना समर्पित दिवस आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम…

Read More

Horoscope Today 10 August 2026: आजचा मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, बाप्पा कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा…

Horoscope Today 10 August 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 10 ऑगस्ट 2026, आजचा वार मंगळवार आहे. आजचा दिवस अत्यंत खास आहे, हा दिवस गणरायांना समर्पित दिवस आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम…

Read More

Hartalika and Ganesh Chaturthi : यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी! मग उपवास कसा सोडायचा? जाणून घ्या सविस्तर…

Hartalika and Ganesh Chaturthi : हिंदू धर्मात भाद्रपद महिन्यातील हरतालिका व्रत आणि गणेश चतुर्थी या दोन्ही सणांना विशेष महत्त्व आहे. दरवर्षी हरतालिकेनंतर दुसर्‍या दिवशी गणेश चतुर्थी साजरी केली जाते. मात्र 2026 मध्ये तिथीच्या गणनेमुळे हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, म्हणजेच 14 सप्टेंबर रोजी असणार आहेत. त्यामुळे यंदा या दोन्ही सणांचे धार्मिक महत्त्व तर वाढलेच…

Read More

Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत ‘या’ 5 राशींच्या धनसंपत्तीत भरभराट; करिअर, नोकरीत मिळणार मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी

Baba Vanga Prediction : ज्योतिष शास्त्रानुसार, बाबा वेंगाने (Baba Venga) दिलेल्या भविष्याबाबत देशभरात उत्सुकता निर्माण होते. याचं कारण म्हणजे बाबा वेंगा यांना भविष्यात घडणाऱ्या घटनांचा आधीच अंदाज लावता येतो. त्यानुसार, लवकरच ऑगस्ट महिन्याचा (August 2026) दुसरा आठवडा सुरु होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, 10 ते 16 ऑगस्ट असा ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा असणार आहे. या आठवड्यात…

Read More