Horoscope Today 12 August 2026: आजची आषाढ अमावस्या 7 राशींसाठी भाग्याची! दुर्मिळ शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा…


Horoscope Today 12 August 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 12 ऑगस्ट 2026, आजचा वार बुधवार आहे. आजचा दिवस अत्यंत खास आहे, हा दिवस विठुरायांना समर्पित दिवस आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. विठुरायाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या…

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस दुसऱ्यांना कोणतीही गोष्ट सांगताना तुमची सांगण्याची पद्धत सहज सोपी चांगली असू द्या, थोड्या थोड्या करण्यावरून रागाचा पारा चढू देऊ नका 
 
 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस घरामध्ये ताणतणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते, प्रसन्न मन आरोग्य चांगले ठेवायला मदत करेल 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मनाविरुद्ध झालेल्या गोष्टींवर फार विचार केला नाही तर समाधानी राहाल, नोकरी व्यवसायामध्ये मनासारखे काम करायला मिळेल 
 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विद्यार्थ्यांनी अभ्यासावर जास्त लक्ष केंद्रित करावे, परिस्थितीशी चांगली टक्कर द्याल 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस वैवाहिक जीवनात जोडीदाराचे वर्चस्व सहन करावे लागेल, जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवल्याशिवाय दिवस शांततेत जाणार नाही 
 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस गुप्त शत्रूच्या कारवायांना बळी पडण्याची शक्यता आहे, व्यवसाय नोकरीत आपण बरे ने आपले काम बरे हा दृष्टिकोन ठेवाल 
 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस वादाचे प्रसंग टाळाल, व्यवसायात स्पर्धकांना तोंड द्यावे लागेल, अशावेळी आपल्या मध्ये काय सुधारणा करता येईल याकडे लक्ष द्या 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक बाबतीत कोणती गुंतवणूक करू नये, महिलांनी मनशांतीसाठी उपासना करावी 
 

धनु रास (Saggitarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस यशाची जबरदस्त आसक्ती राहील, त्यामुळे जिद्दीने कामात गाडून घ्याल
 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रसिद्धी क्षेत्रामध्ये अचानक चढ-उतार झालेले लक्षात येतील, वडिलोपार्जित इस्टेटिसंबंधीच्या कामाला गती येईल 
 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आज बरीच कामे मार्गी लागतील, विजेच्या संपर्कात काम करणाऱ्यांना काळजी घेणे आवश्यक आहे 
 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस पूर्वीपेक्षा पैशाची आवक चांगली राहील, प्रेम प्रकरणांमध्ये यश येईल.

हेही वाचा :

Ashadh Amavasya 2026: 12 ऑगस्टच्या दीप अमावस्येला सूर्यग्रहण! मग पूजा कधी, कोणत्या वेळेत करावी? सूतककाळ असेल का? धार्मिक महत्त्व जाणून घ्या…

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *