LPG Price Hike: अजून भडकणार एलपीजी गॅसची किंमत? खिसा होणार खाली? केंद्र सरकारच्या उत्तराने धडकी – Marathi News | LPG Price Hike Will LPG prices soar further Will it pressure your pocket What is the Central Government response what Union Minister Prahalad Joshi reveals

गॅस सिलेंडरची किंमत भडकणार?Image Credit source: एजन्सी LPG Price Hike: अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धाचे ढग अजूनही कायम आहेत. त्याचा फटका भारताला बसला आहे. महागाई भडकली आहे. काही दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. तर त्यापाठोपाठ गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. मार्च महिन्यात 60 रुपये तर आता 29 रुपयांनी गॅस दरवाढ…

Read More

Weather Update: अरबी समुद्रात घडतंय भयंकर, वादळ वाढवणार टेन्शन, मुंबईत कधी येणार मान्सून? | महाराष्ट्र बातम्या

Last Updated:Jun 08, 2026 2:26 PM IST मान्सून वेगानं पुढे, महाराष्ट्रात अनुकूल स्थिती, मुंबई कोकणात 10 ते 12 जूनदरम्यान मुसळधार पाऊस, उत्तरेकडील भाग, मराठवाडा, विदर्भात पावसाला विलंब वादळ येणार? मान्सून वेगानं पुढे सरकत आहे. महाराष्ट्रात मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याची माहिती स्कायमेटचे हवामान तज्ज्ञ महेश पलावत यांनी दिली आहे. अपेक्षेपेक्षा जास्त वेगानं तो पुढे…

Read More

Share Market Crash : अमेरिकेत AI कंपन्यांचा फुगा फुटला, 2026 मधील सर्वात मोठी घसरण, भारताला फायदा होणार, तज्ज्ञांनी काय सांगितलं?

नवी दिल्ली : अमेरिकन शेअर बाजारात शुक्रवारी मोठी पडझड पाहायला मिळाली. एका तासात गुंतवणूकदारांचे 2 ट्रिलियन डॉलर्स म्हणजे 190 लाख कोटी रुपये बुडाले. वॉल स्ट्रीटवरील 2026 मधील सर्वात मोठी घसरण आहे. वॉल स्ट्रीटवरील तीन एक्सचेंज डाओ जोन्स, एस अँड पी 500 आणि नॅस्डॅकवर विक्रीचं जोरदार सत्र पाहायला मिळालं. अमेरिकन जॉब मार्केटची आकडेवारी मजबूत राहिल्यानं फेड…

Read More

Home Loan Rate: SBI ते HDFC पर्यंत, कुठे मिळेल स्वस्त होम लोन, सरकारी बँक की खासगी बँक? झटपट चेक करा – Marathi News | Home Loan Rate From SBI to HDFC where to get a cheap home loan government bank or private bank Check it out quickly

गृहकर्ज कुठे स्वस्त?Image Credit source: एजन्सी Home Loan Rate: स्वतःचे घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. देशात मालमत्ता, फ्लॅट आणि घरांच्या किंमती महागल्या आहेत. तर केंद्रीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कुठलाही बदल केलेला नाही. रेपो दर जैसे थे ठेवले आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पतधोरण समितीच्या बैठकीनंतर आरबीआयच्या गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो…

Read More

हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! मित्रांसोबत खेळता खेळता बाप-लेक बुडाले, सुन्न करणारा आक्रोश | महाराष्ट्र बातम्या

Last Updated:Jun 07, 2026 6:23 PM IST नागपुरच्या कामठी तालुक्यातील महादेव घाटावरील पर्यटनाला गेलेल्या मित्रांचा कन्हान नदीत बुडून मृत्यू झाला आहे. कन्हान नदीत बुडून तिघांचा मृत्यू उदय तिमांडे, प्रतिनिधी, नागपूर : मित्रांसोबत पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या तरुणांवर काळाने झडप घातली आहे. नागपूर जवळील कामठी तालुक्यातील कन्हान नदीच्या महादेव घाटावर पर्यटनासाठी गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू…

Read More

Gold Price Today: गुड न्यूज, एका आठवड्यात 24 कॅरेट सोने दरात 4690 रुपयांची घसरण, चांदी 15000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर

Gold Price Today: गुड न्यूज, एका आठवड्यात 24 कॅरेट सोने दरात 4690 रुपयांची घसरण, चांदी 15000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर Source link

Read More

चांगले दिवस आले! सोनं तब्बल 4500 रुपयांनी स्वस्त; एक तोळं सोन्यासाठी लागणार फक्त इतके रुपये

सोने आणि चांदीच्या दरात कधी वाढ होतेय तर कधी हाच भाव घसरताना दिसतोय. इराणच्या युद्धामुळे सोने आणि चांदीच्या भावात ही अस्थिरता निर्माण झाली आहे. दरम्यान, आज पुन्ह एकदा सोन्याचा भाव चांगलाच कमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 24 तासात सोन्याच्या दरात अडीच हजार रुपये तर…

Read More

अंबडचा तहसीलदार विजय चव्हाण याला ६ लाखांची लाच घेताना अटक, महसूल विभागात खळबळ | महाराष्ट्र बातम्या

Last Updated:Jun 06, 2026 8:16 PM IST जालना जिल्ह्यातील अंबडचा तहसीलदार विजय चव्हाण याला ६ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. विजय चव्हाण (अंबड तहसीलदार) रवी जैस्वाल, प्रतिनिधी, जालना : जालना जिल्ह्यातील अंबड येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. अवैध वाळू वाहतूक आणि पोकलेन मशीनवर कारवाई न करण्यासाठी तब्बल…

Read More

फक्त पाच महिन्यातच 1 लाख कर्मचाऱ्यांना नारळ, नेमकी काय आहेत कारणं? कोणत्या कंपन्यांना बसला मोठा फटका?

Tech Layoffs :  जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्या सध्या एका मोठ्या स्थित्यंतरातून जात आहेत. 2026 च्या पहिल्या पाच महिन्यांतच एक लाखांहून अधिक टेक कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. फेसबुकची मूळ कंपनी, मेटा, ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल, सिस्को आणि इतर अनेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात लागू केली आहे. कंपन्या खर्च कमी करण्यासाठी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमधील (आर्टिफिशियल…

Read More

युद्ध, ट्रम्प यांचे टॅरिफ, तरीही भारतीय अर्थव्यवस्था सुसाट, FY26 मध्ये 7.7% टक्के जीडीपीची वाढ – Marathi News | Indian economy surging despite global instability; 7.7% GDP growth projected for FY26.

जगातील तेल संकट आणि महागाई अशा घटना असतानाही जानेवारी ते मार्चच्या तिमाहीत भारताचा जीडीपीची वाढ चांगली असल्याची बातमी आली आहे. आर्थिक वर्ष २०२६ चा चौथ्या तिमाहीत अंदाजापेक्षाही जीडीपीची आकडे चांगले आले आहेत. आर्थिक वर्षे २०२५-२६ साठी भारताची रिअल जीडीपी ग्रोथ ७.७ टक्के नोंदवला गेला आहे. तसेच आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचा जीडीपी ग्रोथ रेट ७.८ टक्के…

Read More