Eknath Shinde: ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट पडली पण टेन्शन शिंदेंचं का वाढलं? बंगालच्या राजकारणाचा महाराष्ट्राचं कनेक्शन | महाराष्ट्र बातम्या
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) मोठी फूट पडत असल्याची चर्चा आहे. याचा थेट फटका महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या ‘मोलभाव करण्याच्या ताकतीवर’ (Bargaining Power) होणार असल्याचे बोलले जात आहे. ७ खासदारांच्या जोरावर शिंदे गटाचं महत्त्व…. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला २४० जागा मिळाल्या. त्यामुळे केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार पूर्णपणे…