तू माझी नाही झाली, तर कोणाचीच होऊ देणार नाही, तरुणीसह तिच्या मित्रावर अॅसिड हल्ला, धक्कादायक घटनेनं पुणे हादरलं
Pune Crime News : पुण्यात (Pune) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तू माझी नाही झालीस, तर कोणाची नाहीस असे म्हणत पुण्यात तरुणी आणि तिच्या मित्रावर अॅसिड हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. पुणे पोलिसांनी (Pune Police) कर्नाटकमध्ये जाऊन या प्रकरणातील आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. मित्रासोबत ‘लिव्ह-इन…