Abhijeet Dipke : खासदार फोडायला पैसे आहेत, मात्र पेपरफुटीमुळे मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना मदत करायला नाहीत? मुख्यमंत्र्यांकडून साधी विचारणा हि नाही; अभिजित दीपकेंचा हल्लाबोल

Abhijeet Dipke : आम्ही ६ जूनला पाहिलं आंदोलन केलं तेव्हा खूप लोक आले होते. त्यानंतर आम्ही देशभर आंदोलन केलं. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा अजून झाला नाही. ज्या मुलांनी आत्महत्या केली त्यांना 1 कोटी नुकसान भरपाई दिली पाहिजे, अशी मागणी आम्ही केली आहे. नागपूरमध्ये विद्यार्थने आत्महत्या केली त्याच्या घरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) गेले नाहीत….

Read More

Raj Thackeray on Operation Tiger: अमित शाह 2029 ला पंतप्रधान होण्याच्या तयारीत, म्हणून 6 खासदार शिंदे गटात पाठवले; राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य

Raj Thackeray on Operation Tiger: आगामी लोकसभा निवडणुकीवेळी म्हणजे 2029 मध्ये अमित शाह हे स्वत: पंतप्रधान व्हायची तयारी करत आहेत. त्यामुळेच ठाकरे गटाचे सहा खासदार हे थेट भाजपमध्ये (BJP) न जाता शिंदे गटात गेले. या सगळ्यामागे अमित शाह (Amit Shah) यांना पंतप्रधान करण्याच्यादृष्टीने रणनीती आखण्यात आल्याचे वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केले. ते…

Read More

Pune Crime News: घरात कोंडलं, नोकरी, सोशल मीडिया बंद! निवृत्त ACP च्या कुटुंबाचे सुनेवर अत्याचार, सासऱ्याची शरीरसुखाची मागणी धमक्याही दिल्या अन्…; पुण्यातील घटना

पुणे: पुण्यातून खाकी वर्दीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर (Pune Crime News) आली आहे. एका निवृत्त सहायक पोलिस आयुक्ताने (एसीपी) आपल्याच सुनेचा मानसिक आणि शारीरिक छळ करत तिच्याकडे थेट शरीरसुखाची मागणी केल्याचा (Pune Crime News) गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पती, सासू आणि नणंदांकडूनही विवाहितेला मारहाण आणि छळ करण्यात आला…

Read More

Beed NCP Corporator : खोटा खापर पणजोबा उभा केला, माजलगावच्या नगरसेविका रेखा सरोदेंचा ‘तो’ खेळ फसला! पद रद्द होणार? नेमकं काय घडलं?

माजलगाव (बीड): बीड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. माजलगाव नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका रेखा सरोदे (माहेरचे नाव – रेखा अंकुश अंबुरे) यांचे ‘मराठा कुणबी’ जात प्रमाणपत्र जिल्हा जात (Beed NCP Corporator) पडताळणी समितीने अवैध ठरवले आहे. एवढेच नव्हे तर समितीने हे प्रमाणपत्र तात्काळ…

Read More

Girish Mahajan viral photos with Girl: गिरीश महाजनांचे तरुण मुलीसोबतचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, अखेर मौन सोडत स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

Girish Mahajan viral photos with Girl: राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे एका मुलीसोबतचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोंमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. गिरीश महाजन यांच्यासोबत असणारी ही तरुणी कोण आणि त्यांचा तिच्याशी काय संबंध, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या सगळ्यावर गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी अखेर मौन…

Read More

धावत्या ट्रेनच्या खिडकीला आढळला लटकलेला मृतदेह, भंडाऱ्याच्या तुमसर रोड रेल्वे स्टेशनवर खळबळजनक घटना

Bhandara News : भंडारा जिल्ह्यातील तुमसर रोड रेल्वे स्टेशनवरर खळबळजनक घटना घडली आहे. धावत्या ट्रेनच्या खिडकीला लटकलेला मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. या मृतदेहाचे दोन्ही पायही तुटलेले होते. घटनेची माहिती मिळताच गोंदिया रेल्वे पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि पंचनामा केला आहे. अद्याप या मृतदेहाची ओळख पटलेली नाही.  या घटनेमुळे रेल्वे वर्तुळात…

Read More

ममता बॅनर्जींना मोठा धक्का! तृणमूलची HDFC बँकेतील तीन खाती गोठवली, प्रत्येक खात्यात 440 कोटी रुपये

TMC Bank Account Freeze : बंगाल पोलिसांनी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस पक्षाची (TMC) तीन बँक खाती गोठवली आहेत. एचडीएफसी बँकेतील या तीन खात्यांमधून पैसे काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. या प्रत्येक खात्यात 440 कोटी रुपये आहेत. पश्चिम बंगालमधील निवडणुकीतील पराभवानंतर, तृणमूल काँग्रेसमधील (TMC) अंतर्गत संघर्ष आता पक्षाच्या आर्थिक बाबी आणि मालमत्तेच्या मुद्द्यावर केंद्रित झाला आहे….

Read More

Meloni vs Trump : ट्रम्प म्हणाले, मेलोनींनी माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी भीक मागितली; जॉर्जिया मेलोनी भडकल्या, खोट्यालाही काही मर्यादा असतात…

मुंबई : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यावरून अमेरिका आणि इटलीमधील संबंध ताणले आहेत. जॉर्जिया मेलोनी(Giorgia Meloni)  यांनी आपल्यासोबत एक फोटो काढण्यासाठी गयावया केली, मला त्यांची कीव आली, असं वक्तव्य ट्रम्प यांनी केलं होतं. त्यावर आता मेलोनी यांनी प्रत्युत्तर दिलं. खोट्यालाही काही मर्यादा असतात, इटली…

Read More

Food Poisoning : धक्कादायक! शोरमा, पिझ्झा, फालुदा खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा, FDA कडून दुकान बंद, मालकावर गुन्हा दाखल

भिवंडी : भिवंडी शहरातील खंडूपाडा परिसरातील ‘फेमस शोरमा’ दुकानातून विकल्या गेलेल्या चिकन शोरमा, पिझ्झा आणि फालुदा यांसारख्या खाद्यपदार्थांमुळे अन्न विषबाधेची (Food Poisoning) एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या 24 तासांत विषबाधा झालेल्या नागरिकांची संख्या 14 वरून थेट 80 वर पोहोचल्याने संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या सर्व बाधित रुग्णांवर भिवंडी…

Read More

विदर्भाच्या शिक्षक चळवळीचा महामेरु हरपला, माजी आमदार प्रा. डॉ. बी. टी. देशमुख यांचं निधन 

B. T. Deshmukh passes away : विदर्भाच्या शिक्षक चळवळीचा महामेरु असलेले माजी आमदार प्रा. डॉ. बी. टी. देशमुख यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 87 वर्षी अखेरचा श्वास घेतला. अमरावतीमध्ये त्याचं निधन झालं आहे. 30 वर्षे  त्यांनी विधान परिषदेत आवाज गाजवला. सिंचन अनुशेषाच्या लढ्यातील मार्गदर्शक दीपस्तंभ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली…

Read More