किशोरवयीन मुलांसाठी Paytm ने सादर केले नवीन फीचर, आता बँक खाते नसतानाही UPI द्वारे करता येईल पेमेंट – Marathi News | Paytm has launched the Pocket Money feature which will allow UPI payments to be made even without a bank account

भारतात डिजिटल पेमेंट इतक्या वेगाने वाढत आहे की लोकांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनत आहे. अगदी विद्यार्थी सुद्धा आता दैनंदिन खर्चासाठी ऑनलाइन पेमेंट करत आहेत. त्यामुळे ही वाढती गरज लक्षात घेऊन पेटीएमने ‘पेटीएम पॉकेट मनी’ हे नवीन फीचर सुरू केले आहे. कंपनीने 18 मे रोजी जाहीर केले की, हे फीचर विशेषतः अशा तरूण मुलामुलींसाठी तयार…

Read More

AC किती तासांनी बंद करावा? 90 टक्के लोकांना माहिती नाही

उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे घराघरात AC चा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. अनेकदा लोक थंड हवेसाठी AC दिवस-रात्र सुरू ठेवतात. परंतु, AC सतत सुरू ठेवल्याने मशीनवर ताण पडतो आणि बिघाड होऊ शकतो. म्हणूनच AC नक्की किती वेळ चालवावा आणि त्याला कधी विश्रांती द्यावी, हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया….

Read More

Cell Broadcast Alert System: मोबाईलवर ‘इमर्जन्सी अलर्ट’चा सायरन वाजला? घाबरू नका! जाणून घ्या काय आहे सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टम?

Cell Broadcast Alert System: देशभरातील लाखो अँड्रॉइड आणि आयओएस स्मार्टफोनधारकांना शनिवारी एक वेगळाच अनुभव आला. अचानक अनेकांच्या मोबाईलवर एक आपत्कालीन संदेश (Emergency Alert) आला आणि सायरनसारखा मोठा आवाज ऐकू आला. सार्वजनिक ठिकाणी एकाच वेळी अनेकांचे फोन वाजू लागल्याने सुरुवातीला नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण होते, मात्र काही वेळातच ही सरकारकडून केलेली एक ‘चाचणी’ असल्याचे स्पष्ट झाले. भारत…

Read More

Sony ने लाँच केले सर्वात प्रीमियम हेडफोन, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स – Marathi News | Sony launches its most premium headphones know the price and features

सोनी कंपनीने त्यांच्या नामांकित 1000X सिरीजच्या 10 व्या वर्धापन दिनानिमित्त, 1000X द कलेक्शन नावाचे नवीन प्रीमियम वायरलेस हेडफोन्स सादर केले आहेत. कंपनीचा दावा आहे की, हे आजपर्यंतचे सर्वात प्रगत आणि प्रीमियम 1000X मॉडेल आहे. यामध्ये DSEE अल्टिमेट, स्पेशल ऑडिओ, LDAC आणि पॉवरफुल ॲक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन यांसारखी फिचर्स आहेत. या नवीन हेडफोन्सची बॅटरी लाईफ 24 तासांपर्यंत…

Read More

घरातले 6 गॅझेट्स बंद असतानाही खातात वीज, अनेकांना माहिती नाही

अनेकांच्या घरात टीव्ही, रिमोट किंवा मोबाईल चार्जरचे बटण बंद न करता ते थेट प्लगमध्येच ठेवले जातात. युपी पॉवर कॉर्पोरेशनने (UPPCL) केलेल्या ट्विटनुसार, हे डिवाईसेस ‘स्टँडबाय मोड’वर असतानाही मोठ्या प्रमाणात वीज चूसत असतात. अशा 6 गॅझेट्समुळे तुमचे वीज बिल नाहक वाढते, जे केवळ एक छोटी सवय बदलून सहज रोखता येऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया….

Read More

NDMA alert system Disaster Alert Test : आपत्कालीन स्थितीत एकत्रित संदेश देण्यासाठी विशेष यंत्रणा

Emergency Alert on phone: देशभरातील अँड्राईड स्मार्टफोनधारकांना शनिवारी एक वेगळाच अनुभव आला. शनिवारी सकाळी अचानक अनेक मोबाईल फोनवर आपातकालीन मेसेज आले. हे सर्व मेसेज एकाचवेळी सर्व मोबाईल आणि स्मार्टफोन आले. हा संदेश फोनवर आला तेव्हा फोनची रिंगटोन जोरात वाजत होती. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी एकाचवेळी अनेकांचे मोबाईल फोन वाजू लागले. यामुळे सुरुवातीला अनेकजण घाबरले, नेमके काय झाले,…

Read More

आयटेलचा आकर्षक फोन कमी किमतीत भारतात झाला लाँच, उत्तम डिझाइनसह जाणून घ्या फिचर्स – Marathi News | Itel attractive phone launched in India at a low price, know the features along with great design

आयटेलने भारतात त्यांचा नवीन बजेट स्मार्टफोन itel A100 Pro लाँच केला आहे. कंपनीने हा फोन खास रग्ड डिझाइन आणि टिकाऊ बॉडीसह तयार केला आहे. तर हा स्मार्टफोन तुम्ही फक्त 8 हजार 999 रूपयांच्या किंमत खरेदी करू शकता. या स्मार्टफोनमध्ये मिलिटरी-ग्रेड सर्टिफिकेशन, 90Hz डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कंपनी खरेदीच्या 100 दिवसांच्या आत…

Read More

मोबाईल डेटा लवकर संपतोय का? फोनमध्ये लगेच बदला 3 महत्त्वाच्या सेटिंग्स

तुमच्या फोनमधील डेली मोबाईल डेटा दिवस संपण्यापूर्वीच संपत असेल, तर तुम्हाला अतिरिक्त डेटा प्लॅन रिचार्ज करावा लागतो. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या सेटिंग्समध्ये काही सोपे बदल करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशा 3 खास सेटिंग्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या फोनमधील डेटाची नको असलेली खपत त्वरित कमी होईल. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य:…

Read More

Apple Earbuds : ऍपलचे इअरबड्स नेहमी पांढरे का असतात? या डिझाइनमागील रहस्य जे 99% लोकांना माहीत नाही, वाचा सविस्तर

व्यापार-उद्योग मार्च एप्रिलच्या हप्त्याच्या 3000 रुपयांची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, महत्त्वाचा शासन निर्णय जारी Source link

Read More

भारतात लाँच झाले एसरचे नवीन एआय लॅपटॉप, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स – Marathi News | Acer new ai laptop launched in india know the price and features

एसरने भारतात त्यांचा नवीन एआय लॅपटॉप Acer Aspire 5 AI लाँच केला आहे. या लॅपटॉपमध्ये पातळ आणि हलके डिझाइन असून यामध्ये इंटेल कोअर अल्ट्रा 7 प्रोसेसरला सपोर्ट करतो. कंपनीचा दावा आहे की, हे डिव्हाइस उत्पादकता, कंटेंट पाहणे आणि हलक्या गेमिंगसाठी डिझाइन केले आहे. या लॅपटॉपमध्ये कोपायलट+ फीचर्स, 14-इंचाचा WUXGA डिस्प्ले आणि 32 जीबी पर्यंत रॅम…

Read More