इराणचा नवा ‘डिजिटल वॉर’ प्लॅन, समुद्राखालील इंटरनेट केबल्सच्या कोंडीमुळे गुगल, मेटा आणि ॲमेझॉन संकटात?

इराणने आता खनिज तेलानंतर जागतिक इंटरनेट नेटवर्कला आपले लक्ष्य बनवण्याचे संकेत दिले आहेत. खाडी प्रदेश आणि लाल समुद्राच्या खाली असलेल्या फायबर-ऑप्टिक केबल्सवर नियंत्रण मिळवण्याचा इराणचा विचार आहे. या डिजिटल युद्धामुळे गुगल, मेटा आणि ॲमेझॉन सारख्या जागतिक टेक कंपन्यांच्या डेटा पायाभूत सुविधांना मोठा फटका बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य:…

Read More

5 कारणांमुळे स्मार्टफोनचा स्फोट होऊ शकतो, 99 टक्के लोकांना माहिती नाही

आज स्मार्टफोन आपल्या आयुष्याचा भाग बनला आहे, पण हाच फोन कधीही जीवघेणा ठरू शकतो. स्मार्टफोनचा स्फोट होण्यामागे अशा 5 गंभीर गोष्टी कारणीभूत आहेत, ज्या 99 टक्के लोकांना अजिबात माहित नसतात. आपल्या रोजच्या काही सवयी बॅटरीला टाईम बॉम्ब बनवतात. या जीवघेण्या धोक्यांपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी वेळीच सावध होणे गरजेचे आहे. चला तर मग याविषयीची माहिती जाणून…

Read More

5 लक्षणे सांगतात की तुमचा फोन हॅक झालाय, लगेच ओळखा धोक्याची घंटा!

जगातील कोट्यवधी युजर्समुळे अँड्रॉइड फोन्स सध्या हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत. जर तुमचा फोन अचानक संथ झाला असेल किंवा बॅटरी वेगाने संपत असेल, तर दुर्लक्ष करू नका. या लेखात आम्ही अशा 5 मोठ्या धोक्याच्या संकेतांबद्दल सांगितले आहे, जे तुमच्या डिव्हाइसमध्ये मालवेयर किंवा व्हायरस आल्याचे स्पष्टपणे दाखवते. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म…

Read More

AC मधून पाणी का गळतं? 90 टक्के लोकांना माहीत नाही खरं कारण, दुर्लक्ष केल्यास होईल नुकसान

उन्हाळ्यात AC मधून पाणी टपकणे ही एक सामान्य समस्या आहे. परंतु, ड्रेन पाईप ब्लॉक असणे, फिल्टर खराब असणे किंवा कॉइलवर बर्फ जमणे यासारखी अनेक कारणे यामागे असू शकतात. या लेखात AC पाणी गळतीचे सोपे उपाय आणि ते मोठ्या बिघाडाचे संकेत कधी असू शकतात, याची सविस्तर माहिती दिली आहे. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेऊया….

Read More

13,999 रुपयांचा नवा स्मार्टफोन, 12GB रॅमसह 5G सपोर्ट, फीचर्सही खास

मोटोरोलाने बजेट सेगमेंटमध्ये आपला नवीन स्मार्टफोन ‘Moto G37’ लाँच केला आहे. 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत आलेल्या या फोनमध्ये 5G सपोर्ट, मोठी बॅटरी आणि मीडियाटेक डायमेंसिटी प्रोसेसर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात व्हर्च्युअल रॅमसह एकूण 12GB पर्यंत रॅम मिळते. जाणून घ्या या फोनची किंमत आणि खास फीचर्स. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म…

Read More

फोनवरून PF बॅलेन्स कसं तपासावं? 4 डिजिटल पद्धती माहिती आहेत का?

कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO) डिजिटल सेवांचा विस्तार करत PF बॅलन्स तपासणे सोपे केले आहे. नोकरदार वर्गाला आता कार्यालयात न जाता उमंग ॲप, SMS, मिस्ड कॉल आणि अधिकृत पोर्टल अशा चार अत्याधुनिक टेक पर्यायांद्वारे आपल्या खात्यातील जमा रक्कमची रिअल-टाइम माहिती घरबसल्या एका क्लिकवर मिळवणे सहज शक्य झाले आहे. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’…

Read More

नवीन फोन बाजारात, 50MP कॅमेरा आणि 7000mAh सह फीचर्सही खास

मोटोरोलाने 15 ते 20 हजार रुपयांच्या बजेटमध्ये नवीन फोन शोधणाऱ्या ग्राहकांसाठी ‘Moto G37 Power’ लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा आणि दीर्घकाळ टिकणारी 7000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. हा दमदार फीचर्स असलेला फोन कधीपासून खरेदी करता येईल, याची सविस्तर माहिती पुढे वाचा. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म…

Read More

1,500 रुपये थांबू शकतात, वेळ काढून eKYC ची ऑनलाईन प्रोसेस लगेच पूर्ण करा

तुमच्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता थांबण्याची भीती वाटतेय? काळजी करू नका. शासनाने eKYC करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आधार कार्ड आणि मोबाईल नंबरच्या साहाय्याने ही पडताळणी घरबसल्या अवघ्या काही सेकंदांत करता येते. तुमचे हप्ते नियमित सुरू ठेवण्यासाठी खाली दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करून ही ऑनलाईन प्रोसेस त्वरित पूर्ण करा. मोबाईलवरून ई-केवायसी करण्याची ऑनलाईन…

Read More

वाढत्या तापमानामुळे मोबाईलचा स्फोट होऊ शकतो, काही महत्त्वाच्या टिप्स फॉलो करा

भारतात सध्या रेकॉर्डतोड उन्हाळा सुरू असून वाढत्या तापमानाचा थेट फटका तुमच्या महागड्या स्मार्टफोनला बसत आहे. कडक उन्हामुळे फोन Overheat होऊन त्याची अंतर्गत परफॉर्मन्स कमालीची बिघडू शकते. जर तुम्ही मोबाईल उष्णतेपासून सुरक्षित ठेवला नाही, तर फोन कायमचा निकामी होण्यासोबतच इतर 3 मोठी तांत्रिक आणि आर्थिक नुकसान सोसावे लागू शकतात. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’…

Read More

5 कॅमेरे अन् शक्तिशाली प्रोसेसर, Oppo Find X9 Ultra स्मार्टफोन जबरदस्त ऑफर्ससह लाँच

स्मार्टफोन जगतात फोटोग्राफीचा दर्जा सुधारण्यासाठी ओप्पोने 5 कॅमेरे असलेला आपला ‘शक्तिशाली’ Oppo Find X9 Ultra बाजारात आणला आहे. यात उत्कृष्ट डिस्प्ले आणि वेगवान चार्जिंग सपोर्ट मिळतो. जर तुम्ही नवीन प्रगत तंत्रज्ञानाचा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या फोनची किंमत आणि त्यावर मिळणाऱ्या बँक डिस्काउंट ऑफर्सची माहिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. याविषयी विस्ताराने जाणून घेऊया….

Read More