FIFA: कारपेंटरच्या मुलाने एक्स्ट्रा टाईममध्ये संघाला जिंकवलं, अशी कामगिरी करणारा सर्वात यंग फुटबॉलपटू – Marathi News | FIFA World cup 2026 ghana beat panama by 1 0 Caleb Yirenkyi scored in extra time goal to win the team
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या एल गटात घाना आणि पनामा हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात 90 मिनिटांपर्यंत एकही गोल नोंदवला गेला नाही. त्यामुळे हा सामना बरोबरीत सुटतो की काय असं वाटलं. पण एक्स्ट्राई टाइममध्येघ घानाने विजयी गोल मारला. हा सामना घानाने 1-0 ने जिंकला. हा एकमेव गोल कॅलेब यिरेंकीने मारला. त्याचे वडील कारपेंटर आहेत….