Virat Kohli-Travis Head : मॅचनंतरही राडा… विराट कोहली भडकला, भरमैदानात ट्रॅव्हिस हेडला…Vidoe व्हायरल – Marathi News | Virat Kohli vs Travis Head : IPL Handshake Snub Sparks Controversy After SRH Win
भरमैदानात कोहलीने जे केलं.. आयपीएल 2026 चा सीझन आता शेवटच्या टप्प्यात येताना दिसत आहे. या सीझनमधील 67 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला पराभूत करून या सीझनच्या सलामीच्या सामन्यातील पराभवाचा बदला घेतला. हा सामना रोमांचक होईल अशी अपेक्षा होती, पण तसं काहीच झालं नाही. मात्र, या सामन्यामुळे एका अशा संघर्षाला तोंड फुटले आहे, जो…