मंत्रोच्चार करा, आरक्षण…प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पोस्टमुळे मोठा वाद, नको ते बोलून गेल्याने वादळ! – Marathi News | Devoleena bhattacharjee post controversy due to comment on reservation policy
Devoleena Bhattacharjee : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी पुन्हा एकदा आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. मंत्रोच्चार आणि आरक्षणासंदर्भात तिने एका पोस्टवर आपले मत व्यक्त केले आहे. तिच्या या मतामुळे सोशल मीडियावर नवे वादळ उठले आहे. काही लोकांनी तिला पाठिंबा दिलाय. तर काही लोकांना मात्र तिच्यावर सडकून टीका केली आहे. नोकरी न लागल्याने…