Shravan 2026 : भारतात श्रावण महिना दोन वेगवेगळ्या तारखांना का सुरू होतो? ‘श्रावण’ नावाची उत्पत्ती कशी झाली? वाचा यामागील काही रंजक गोष्टी
Shravan 2026 : श्रावण (Shravan 2026) महिना हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र महिन्यांपैकी एक मानला जातो. भगवान शंकराची उपासना, रुद्राभिषेक, जलाभिषेक, व्रत आणि विविध धार्मिक विधींमुळे या महिन्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. मात्र, दरवर्षी एक प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. भारतातील काही राज्यांमध्ये श्रावण महिना एका ठराविक तारखेला सुरु होतो तर काही ठिकाणी तो…