Gold-Silver Price Prediction : सोने 3 लाख, तर चांदी 5 लाखांच्या पुढे जाणार; रॉबर्ट कियोसाकी यांच्या नव्या भविष्यवाणीने वाढवली चिंता
Gold-Silver Price Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये (Gold-Silver Price Prediction) दिग्गज मार्केट अॅनालिस्ट ‘जिम रेकॉर्ड्स’ यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, येणाऱ्या काळात सोने १,००,००० डॉलर प्रति औंस (Ounce) या ऐतिहासिक पातळीवर पोहोचू शकते. तर चांदी देखील २०० डॉलर प्रति औंस या ऑल-टाइम हाय लेव्हलला स्पर्श करेल.(Gold-Silver Price Prediction) Gold-Silver Price Prediction: “बाजार…