‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत होतं रेखा यांचं अफेअर? मुलाने थेट सांगून टाकलं ,म्हणाला” ‘बाबा त्यांच्याकडे आकर्षित..’
Bollywood: बॉलिवूडच्या वर्तुळात एकेकाळी अभिनेत्री रेखा (Rekha) आणि अभिनेते राज बब्बर (Raj Babbar) यांच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. इतकंच नाही तर रेखा राज बब्बर यांच्या प्रेमात इतक्या आकंठ बुडाल्या होत्या की त्या एकदा अनवाणी पायांनी त्यांच्या मागे धावत गेल्या होत्या, अशाही चर्चा रंगल्या होत्या. 80 च्या दशकात अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या निधनानंतर राज बब्बर…