Mirvadi

Satluj: रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत

Satluj Movie: दिग्दर्शक हनी त्रेहान यांच्या ‘सतलज’ (Satluj Movie) सिनेमाला रिलीज झाल्यानंतर अवघ्या 48 तासांत ओटीटीवरून हा चित्रपट काढून टाकण्यात आला.भारतात सिनेमावर बंदी घातल्यानंतर निर्मात्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. या नुकसानीची भरपाई करण्यासाठी देश-विदेशातून मदतीचे हात पुढे आले. काही गुरुद्वारांनी निर्मात्यांचं नुकसान पाहून मोठं निर्णय घेतला. देशभरातील गुरुद्वारामध्ये ‘सतलज’च्या मेकर्ससाठी गल्लेही ठेवण्यात आल्याचं…

Read More

ITR Deadline : 31 ऑगस्टपर्यंत ‘या’ करदात्यांना आयटीआर भरणे अनिवार्य; जाणून घ्या तुमच्यासाठी कोणता फॉर्म? – Marathi News | ITR Filing Deadline Who Needs To File Income Tax Return By August 31 Check Form Details Here

बिझनेस, फ्रीलान्सिंग किंवा व्यावसायिक उत्पन्न असलेल्या करदात्यांसाठी (ज्यांचे खाते ऑडिट करणे बंधनकारक नाही) ऑगस्टअखेरपर्यंत ही संधी आहे. आयटीआर-3 आणि आयटीआर-4 (सुगम) यांसारखे फॉर्म्स या करदात्यांना त्यांच्या उत्पन्नाच्या स्वरूपानुसार निवडावे लागतील. मुदत चुकवल्यास विलंब शुल्कासह व्याजाचा भुर्दंड सोसावा लागू शकतो. इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच आयटीआर भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै संपली आहे. त्याच वेळी, काही करदात्यांसाठी…

Read More

2.5K डिस्प्ले आणि 10200mAh बॅटरीसह भारतात Moto Pad 70 लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स – Marathi News | Moto Pad 70 launched in India with a 2.5K display and 10200mAh battery check out the price and features

मोटोरोलाने भारतात त्यांचा नवीन अँड्रॉइड टॅब्लेट मोटो पॅड 70 लाँच केला आहे. या टॅब्लेटमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 12.1-इंचाचा 2.5K डिस्प्ले आहे. यात मीडियाटेक डायमेन्सिटी 6400 चिपसेट आणि 68W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 10,200 क्षमतेची मोठी बॅटरी आहे. विशेष म्हणजे कंपनी या टॅब्लेटसोबत मोटो पेन आणि मोटो फोलिओ कीबोर्डदेखील देत आहे. कंपनीने अँड्रॉइड 18 पर्यंत ओएस अपडेट्स…

Read More

कमालच झाली, मांसाहारी थाळीपेक्षा शाकाहारी थाळी महागली,काय झाले नेमके ? – Marathi News | Non vegetarian thali cheaper than vegetarian; tomatoes and potatoes changed the math.

Vegetarian thali becomes costlier. जुलै महिन्यात पुन्हा एकदा स्वयंपाक घराचे बजेट बिघडले आहे. बटाटा, कांदा आणि टॉमेटो यासारख्या बेसिक भाज्यांच्या किंमतीत वाढ झाल्याने शाकाहारी थाळी महागली आहे. रेटिंग एजन्सी क्रिसिल (CRISIL)ने अलिकडेच ब्रेड राईस रेट रिपोर्टनुसार महिने दर महिना आधाराने व्हेज थाळीचा दर वाढला आहे. तर चिकनच्या किंमती कमी झाल्याने मांसाहारी थाळी थोडी स्वस्त झाली…

Read More

IND vs SL : गुडघ्यावर बसून टीम इंडिया विजय मिळवणार? सरावात गॉल कसोटीचा प्लान रेडी – Marathi News | Team India batsmen practice more sweep shots due to srilankan spin friendly pitch

IND vs SL : गुडघ्यावर बसून टीम इंडिया विजय मिळवणार? सरावात गॉल कसोटीचा प्लान रेडीImage Credit source: BCCI Twitter भारत श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी वेगवेगळी रणनिती आखली जात आहे. दोन्ही बाजूने प्लान आखले जात आहेत. त्यामुळे कोणता संघ वरचढ ठरणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. श्रीलंकेत कसोटी मालिकेत विजय मिळवणं वाटतं तितकं…

Read More

बॉलिवूडची सर्वात वादग्रस्त गर्ल करणार ‘कौन बनेगा करोडपती’चं सूत्रसंचालन, कोण आहे ती? – Marathi News | Madhuri Dixit to host Marathi edition of Kaun Banega Crorepati

बॉलिवूडची धकधक गर्ल आणि लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित आता ‘कोण होणार करोडपती’ या मराठी क्विझ शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. या कार्यक्रमाच्या नव्या पर्वासाठी माधुरी दीक्षितची होस्ट म्हणून निवड झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. घडामोडींशी संबंधित विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माधुरीने कार्यक्रमाच्या प्रोमोचे शूटिंग पूर्ण केले असून, तिच्या सूत्रसंचालनाची अधिकृत घोषणा करणारा पहिला प्रोमो…

Read More

शिंदेंमुळेच राज्यात महायुतीची सत्ता, शिवसेनेच्या दोन नेत्यांच्या विधानांची चर्चा – Marathi News | Sena Leaders Credit Eknath Shindes Schemes for Mahayuti Success, Demand CM Role

एकनाथ शिंदे यांनी चांगल्या योजना आणल्या. त्यामुळेच राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आली, असं विधान शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या दोन नेत्यांनी केलं आहे. शिवसेना नेते शहाजी बापू पाटील आणि रवींद्र धंगेकर यांनी ही विधाने करून राजकीय धुरळा उडवून दिला आहे. तर, दुसरीकडे शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनीही आम्ही आशावादी आहोत, असं म्हटलंय. भाजपमधून या…

Read More

गश्मीर महाजनची नवी इनिंग! दिग्दर्शक म्हणून पहिला वहिला सिनेमा, ‘राखणदार’चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लुक  | ताज्या मनोरंजन बातम्या

Last Updated:Aug 10, 2026 12:14 PM IST गश्मीर महाजनी दिग्दर्शक म्हणून ‘राखणदार’ चित्रपटातून पदार्पण करत आहे. चित्रपटाचे खतरनाक पोस्टर रिलीज झालं आहे. News18 अभिनेता गश्मीर महाजनी आता दिग्दर्शक म्हणून नवी इनिंग सुरू करत आहे. त्याच्या दिग्दर्शनातील पहिला चित्रपट ‘राखणदार’ 2027 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, घोषणेसोबतच चित्रपटाचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे….

Read More

Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी

Maharashtra Teacher Recruitment: 15 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेली भरती प्रक्रियेत (Teacher Recruitment In Maharashtra) पवित्र पोर्टल वरून उमेदवारांना पसंती क्रमांक नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्यानंतर राज्यातील अनेक उमेदवारांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या पवित्र पोर्टल वर पसंती क्रमांक नोंदवताना काही उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार विषयात व पदांची पसंती उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत. काही ठिकाणी…

Read More

ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं ईडीचे संचालक राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल नवीन यांच्या सेवानिवृत्तीची तारीख 31 जुलै 2027 आहे. मात्र, केंद्र सरकारनं राहुल नवीन यांना एका वर्षाची मुदतवाढ दिली आहे. आता राहुल नवीन 13 ऑगस्ट 2027 पर्यंत ईडीचे संचालक म्हणून कार्यरत राहतील. राहुल नवीन यांचा ईडीतील दोन वर्षांचा…

Read More