अमिताभ बच्चन यांनी मागितली थेट माफी, ती एक चूक, थेट म्हटले, मला.. – Marathi News | Bollywood actor Amitabh Bachchan has apologized to his fans
बॉलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन कायमच चर्चेत असतात. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय आहेत. चाहत्यांसाठी खास पोस्ट शेअर करताना ते कायमच दिसतात. नुकताच त्यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली. दरवेळी ते पोस्ट शेअर करत त्या पोस्टला नंबर देतात. कधी कधी त्या पोस्टला नंबर देताना त्यांच्याकडून चुकही होते. अमिताभ बच्चन यांनी शेअर…