Mirvadi

Diabetes Diet Tips : डायबिटीजमध्ये लोणचे, पापड अन् चटणी खाणे योग्य की अयोग्य? रक्तातील साखरेवर काय परिणाम? 

नवी दिल्ली : मधुमेहाचा (Diabetes) विषय निघाल्याबरोबर बहुतेक सर्व जण भात, पोळी, ब्रेड आणि गोड पदार्थांवर लक्ष केंद्रित करतात. परंतु, दररोजच्या जेवणाच्या ताटात तोंडी लावण्यासाठी असणाऱ्या लोणचे, पापड आणि चटणीकडे सहसा कोणाचे लक्ष जात नाही. हे पदार्थ जेवणाची चव तर नक्कीच वाढवतात, पण त्यांचा रक्तातील साखरेवर (Blood Sugar) थेट काय परिणाम होतो? आहारतज्ज्ञ आणि मधुमेह…

Read More

Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?

Abishek Porel Arrested News : आयपीएलमध्ये (IPL) दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या बंगालच्या क्रिकेटपटू अभिषेक पोरेलला एका गंभीर प्रकरणात अटक करण्यात आली आहे. एका वैद्यकीय विद्यार्थिनीने अभिषेक पोरेलवर लग्नाचं आश्वासन देऊन शारीरिक संबंध ठेवणे, मारहाण करणे आणि धमकी दिल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी सोमवारी त्याला अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, दमदम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इमामी सिटी येथून अभिषेक…

Read More

Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!

ठाणे : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) शास्त्रीनगर रुग्णालयात (Shastrinagar Hospital Dombivli) एक धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी दाखल झालेल्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची पालकांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता गर्भधारणा तपासणी (Pregnancy Test) करण्यात आली. या पालिकेच्या रुग्णालयात तब्बल तीन वेळा केलेल्या तपासणीत मुलगी गर्भवती असल्याचा अहवाल देण्यात आला. परंतु खासगी…

Read More

TET पेपरफुटीप्रकरणात सोलापूर कनेक्शन उघड, पोलीस प्रशिक्षण संस्था चालक अटकेत – Marathi News | Maharashtra connection to the Teacher Eligibility Test TET paper leak case comes to light private police training and competitive exam guidance center chief Prakash Pawar arrested in Solapur

टीईटी परीक्षा सोलापूर कनेक्शन, प्रकाश पवार अटकेत शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET पेपरफुटी प्रकरणाचे महाराष्ट्र कनेक्शन समोर आले आहे. खासगी पोलीस प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालवणाऱ्या प्रकाश पवार याला सोलापुरातून अटक करण्यात आली आहे. TET पेपरफुटीचे तपास करणाऱ्या विशेष पथकाने सोलापुरातून प्रकाश पवार याला अटक केली आहे. भिवंडी पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी…

Read More

Horoscope Today 12 August 2026: आजची आषाढ अमावस्या 7 राशींसाठी भाग्याची! दुर्मिळ शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा…

Horoscope Today 12 August 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 12 ऑगस्ट 2026, आजचा वार बुधवार आहे. आजचा दिवस अत्यंत खास आहे, हा दिवस विठुरायांना समर्पित दिवस आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम…

Read More

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई

PVR INOX Popcorn News : चित्रपट पाहणाऱ्यांना महागडे पॉपकॉर्न आणि शीतपेयांची किंमत ओझे वाटत असले तरी, ते पीव्हीआर आयनॉक्स या मल्टिप्लेक्स साखळीसाठी महसुलाचा एक प्रमुख स्रोत बनले आहेत. ही कंपनी खाद्यपदार्थ आणि पेये, विशेषतः पॉपकॉर्न विकून वार्षिक 2,000 कोटींहून अधिक कमाई करते. हा आकडा देशातील अनेक मोठ्या फास्ट-फूड आणि क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट (QSR) साखळ्यांच्या एकत्रित…

Read More

मुलगी म्हणेल थँक्यू यू बाबा! लाडक्या राजकुमारीसाठी जबरदस्त बचत योजना – Marathi News | Invest in these 3 government schemes for 1 year old daughter Sukanya Samriddhi Yojana NPS Vatsalya Scheme Investment in Public Provident Fund

मुलीच्या भविष्यासाठी सर्वोत्तम गुंतवणूक योजनाImage Credit source: फोटोपिया वाढती महागाई पाहता, मुलीच्या जन्माबरोबरच तिच्या नावावर विविध योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करणे आवश्यक आहे. जर तुम्ही 1 वर्ष अथवा त्यापेक्षा अधिक वयाच्या मुलीच्या भविष्यासाठी गुंतवणूक करू इच्छित असाल तर हे तीन पर्याय चांगले ठरू शकतात. या पर्यायांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही मुलीचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करू शकतात….

Read More

30 हजार रूपयांच्या बजेटमध्ये कोणता अँड्राइड फोन आहे बेस्ट? जाणून घ्या सविस्तर – Marathi News | Which Android phone is the best within a budget of 30000 Find out the details

भारतीय बाजारपेठेत रोज नवनवीन स्मार्टफोन लाँच होत असतात. तसेच अनेक फोन निर्माते कंपन्या बजेट किमतीत ही त्यांचे फोन व्हेरिएंट सादर करत असतात. अशातच पोको कंपनीने नुकताच भारतात पोको एम8 पॉवर स्मार्टफोन लाँच केला आहे. बाजारात याची स्पर्धा विवो टी5 एक्स 5जी आणि वनप्लस नॉर्ड सीई6 लाइट या स्मार्टफोनशी आहे. या तिन्ही फोन्सची किंमत जवळपास सारखीच…

Read More

नेहमीचे तेच गोड पदार्थ खाऊन कंटाळा आलाय? तर केळीपासून बनवा ‘हे’ आरोग्यदायी आणि चविष्ट पदार्थ – Marathi News | Make a healthy and delicious sweet treat from bananas using a quick method

तुम्हाला काहीतरी गोड खाण्याची इच्छा होत असेल, तर घरी बनवलेले गोड पदार्थ हा एक उत्तम पर्याय असू शकतो. कारण आजकाल बाजारांमध्ये कोणत्याही पदार्थांमध्ये भेसळ ही असतेच. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने घरीच बनवलेले पदार्थ आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतात. त्यात घरामध्ये केळी असतील तर त्यापासून विविध प्रकारचे चविष्ट गोड पदार्थ बनवता येतात. केळीमध्ये पोटॅशियम, फायबर आणि व्हिटॅमिन बी६…

Read More

रोहित शर्मा 2027चा वर्ल्ड कप खेळणार नाही? सोशल मीडियावरील त्या चर्चांमुळे धाकधूक वाढली – Marathi News | Rohit Sharma Will play in the 2027 World Cup or not Social media chatter sparks anxiety

रोहित शर्मा 2027चा वर्ल्ड कप खेळणार नाही? सोशल मीडियावरील त्या चर्चांमुळे धाकधूक वाढलीImage Credit source: PTI रोहित शर्माने टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा संपल्यानंतर लगेचच या फॉर्मेटला रामराम ठोकला. त्यानंतर इंग्लंड कसोटी मालिकेपूर्वी रोहित शर्माने कसोटी फॉर्मेटमधून निवृत्ती घेतल्याचं जाहीर केलं. त्यामुळे रोहित शर्मा आता गेल्या काही दिवसांपासून फक्त वनडे फॉर्मेट खेळत आहे. गेल्या काही दिवसांपासून…

Read More