Mirvadi

Aishwarya Rai: ऐश्वर्या रायचा फोन घेऊ नकोस, तिच्यापासून लांब रहा; संजय दत्तला बहिणींनी का दिला होता सल्ला? – Marathi News | Sanjay Dutt once revealed that his sisters warned him not to flirt with Aishwarya Rai

संजय म्हणाला होता की, “या सेशनमध्ये येण्यापूर्वी माझ्या बहिणींनी मला सावध राहण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी मला सांगितले होते की तिला (ऐश्वर्याला) पटवण्याचा प्रयत्न करू नकोस. तिचा नंबर घेऊ नकोस. तिला फुले पाठवू नकोस.” संजय दत्तच्या मते, त्याच्या बहिणी ऐश्वर्या रायला तिच्या डेब्यूपूर्वीपासूनच ओळखत होत्या. अभिनेत्याने ऐश्वर्या रायच्या प्रसिद्ध कोल्ड ड्रिंक जाहिरातीची आठवण काढत सांगितले…

Read More

शरद पवारांचे खासदार मोदींना भेटणार, राऊत आणि सुप्रिया सुळेंमध्ये काय झालं बोलणं? राऊत काय म्हणाले? – Marathi News | Sharad Pawar 8 MPs to Meet PM Modi What Did Sanjay Raut Tell Supriya Sule

सोमवारी सकाळी आकरा वाजता सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 8 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. ही माहिती समोर येताच राज्याच्या राजकारणात मोठं काही तरी घडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. आता यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी या भेटीमागचे खरे कारण सांगत…

Read More

घरपोच गॅस सिलेंडर देणाऱ्या व्यक्तीला एका डिलिव्हरीमागे किती पैसे मिळतात? एकदा कमाई पाहाच

सध्या गॅस सिलेंडर हे खुप चर्चेत आहे. कारण सरकारने येत्या 16 ऑगस्टपर्यंत एलपीजी गॅस सिलेंडरची ई-केवायसी करणं अनिवार्य केलंय. दरम्यान तुम्हाला घरपोच सिलेंडर पोहोचवणाऱ्या व्यक्तीला एका सिलेंडरमागे किती पैसे मिळतात हे पाहूया. Source link

Read More

Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?

Nashik Earthquake Marathi News: नाशिक जिल्ह्यात शनिवारी (8 ऑगस्ट) रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के (Earthquake In Nashik) जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले. गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या ग्रामीण भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत होते. मात्र, शनिवारी रात्री शहरी भागातही धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. 8 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 10…

Read More

FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका

FDA Raids on 5 Star Hotels बंगळुरु: कर्नाटकची राजधानी बंगळुरु येथे अन्न व औषध प्रशासनानं मोठ्या थ्री स्टार आणि पंचतारांकित हॉटेलवर छापेमारी केली होती. या छापेमारीत काही हॉटेलमध्ये किचन आणि खाण्या पिण्याच्या वस्तू खराब झाल्याचं दिसून आलं. अधिकाऱ्यांनी मुदत संपलेलं दूध, खराब झालेलं मांस आणि सडलेल्या भाज्या यासह खराब झालेल्या दुसऱ्या वस्तू देखील तिथून जप्त…

Read More

फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार

US court has imposed a fine of 9000 crore on Meta: अमेरिकेतील न्यू मेक्सिको राज्यातील एका न्यायालयाने इन्स्टाग्राम आणि फेसबुकची मूळ कंपनी असलेल्या मेटावर 942 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 9030 कोटी रुपये) चा दंड ठोठावला. या प्लॅटफॉर्ममुळे तरुणांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचली, असे न्यायालयाने म्हटले आहे. या दंडापैकी 420 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 3993 कोटी रुपये) तरुणांच्या…

Read More

त्वचादानासाठी संपूर्ण देशात व्यापक यंत्रणा उभारा: खासदार विनोद तावडे यांची राज्यसभेत मागणी

Vinod Tawde : गंभीररीत्या भाजलेल्या रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी देशात त्वचादान (Skin Donation) आणि ‘स्किन बँकिंग’ची व्यवस्था अधिक मजबूत करण्याची अत्यंत गरज आहे. भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार विनोद तावडे (Vinod Tawde)  यांनी आज राज्यसभेत या महत्त्वाच्या मुद्द्याकडे सरकारचे लक्ष वेधले. त्वचादानासाठी संपूर्ण देशात व्यापक यंत्रणा उभारा असे ते म्हणाले. नोटो (NOTTO) अंतर्गत स्किन बँक्स,…

Read More

Sai Sudharsan IND vs SL : जे नको होतं, तेच घडलं, श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीआधी टीम इंडियाला मोठा धक्का; आणखी एक खेळाडू दुखापतीमुळे थेट मालिकेतून बाहेर

Sai Sudharsan Ruled OUT IND vs SL Test Series : श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. स्टार युवा फलंदाज साई सुदर्शन श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे. सुदर्शन दुखापतीतून सावरण्यासाठी बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये (CoE) रिहॅब करत होता. मात्र, त्याची दुखापत अद्याप पूर्णपणे बरी न झाल्याने त्याला या महत्त्वाच्या…

Read More

Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याबद्दल महाराष्ट्र काँग्रेसने आक्षेपार्ह ट्विट केले होते, गुंगी गुडिया म्हणत काँग्रेसने केलेल्या टीकेचं प्रदेशाध्यक्ष तथा इतरही काँग्रेस नेत्यांकडून समर्थन करण्यात आलं होतं. त्यावरुन, राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांनी राज्यभरात काँग्रेस आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरुद्ध निषेध आंदोलनही केलं. तर, गुंगी गुडिया हे आक्षेपार्ह नसून सुनेत्रा पवारांनी…

Read More

नोकरीसाठी पोर्तुगालला गेली, तिथे जाताच विकून टाकलं, लैंगिक छळ आणि… नागपूरच्या महिलेसोबत धक्कादायक प्रकार – Marathi News | Nagpur Woman Trafficked to Portugal for Job, Faces Exploitation and Torture

गलेलठ्ठ पगाराच्या आमिषामुळे नागपूरची एक महिला पोर्तुगालमध्ये नोकरीसाठी गेली. तिथे जाताच तिची विक्री करण्यात आली. या महिलेचा लैंगिक छळ करण्यात आला. मारहाण करण्यात आली. त्यानंतर तिच्या नवऱ्यालाही धमकावण्यात आलं. अचानक घडलेल्या प्रकारामुळे ही महिला आणि तिचे कुटुंबीय हादरून गेले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत या प्रकरणी आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीचा गुन्हा दाखल केला असून…

Read More