Mirvadi

Cockroach Janata Party Follow By Bollywood Celebrity: कॉकरोच जनता पार्टीची सेलिब्रिटींनाही भूरळ; फॉलोअर्सच्या यादीत बड्या नट-नट्यांची नावं, कोण-कोण करतंय फॉलो?

Cockroach Janata Party Follow By Bollywood Celebrity: ‘कॉकरोच जनता पार्टी’ (Cockroach Janata Party), जर तुमचा सोशल मीडिया (Social Media) आणि इंटरनेटच्या जगाशी किंचितही संबंध असेल, तर गेल्या काही दिवसांत हे नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. तुम्हाला कदाचित हा प्रश्नही पडला असेल की, नक्की हे प्रकरण आहे तरी काय? अनेकांनी या प्रोफाइलकडे एक शुल्लक गोष्ट म्हणून…

Read More

Vidarbha Heat Wave: विदर्भात उष्णतेचा हाहा:कार, अकोला, अमरावती, वर्ध्याला 3 दिवस ‘रेड अलर्ट’; तज्ज्ञांनी सांगितले तापमान वाढीचे धक्कादायक कारण, जाणून घ्या सविस्तर

Vidarbha Heat Wave: देशासह संपूर्ण महाराष्ट्र सध्या उन्हाच्या तीव्र झळांनी अक्षरशः होरपळून निघत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमानाने 45 अंशांचा टप्पा ओलांडला असून, विदर्भातील परिस्थिती अधिकच चिंताजनक बनली आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून आजपासून पुढील तीन दिवस विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा या तीन जिल्ह्यांना उष्णतेचा ‘रेड अलर्ट’ (Red Alert) जारी करण्यात आला आहे. गेल्या…

Read More

पेट्रोल-डिझेलमुळे आता मोबाईलचे रिचार्जही महागणार, कारण ऐकून कपाळावर हात माराल!

सध्या देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर सातत्याने वाढत असताना आता या महागाईचा थेट फटका मोबाईल वापरकर्त्यांना बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. इंधन दरवाढीमुळे दूरसंचार कंपन्यांचा ऑपरेटिंग खर्च (Operating Cost) मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आता त्याचा भार लवकरच ग्राहकांच्या खिशावर पडण्याचे संकेत मिळत आहेत. परिणामी, येत्या…

Read More

पेट्रोल-डिझेलला विसरा, आता पाण्याने गाड्या बुंगाट पळणार, नव्या फॉर्म्यूल्याने होणार क्रांती? – Marathi News | Water based fuel technology by fowe eco solutions may reduce petrol diesel use

युद्धामुळे इंधनाच्या पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. काही देशांमध्ये इंधनाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. भारतातही इंधनाचे दर वाढले असून आगामी काळात यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोक आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वळताना पहायला मिळत आहे. अशातच आता एका परदेशी कंपनीच्या दाव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. FOWE इको सोल्यूशन्स या मोनॅकोस्थित कंपनीने अशी तंत्रज्ञान…

Read More

नवीन फोन घ्यायचाय? 50 MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी असणारे 2 भन्नाट फोन, एकदा फिचर्स पाहा – Marathi News | These 2 new smartphones priced under Rs 10 thousand have 50 megapixel cameras and large batteries

तुम्ही जर 10 हजार रुपयांच्या बजेटमध्ये 50-मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर आणि 5000mAh बॅटरी असलेला फोन शोधत असाल, तर आजची बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण भारतीय बाजारात या बजेटमध्ये असे दोन फोन आहेत जे ही दोन्ही वैशिष्ट्ये देतात. एक सॅमसंगचा स्मार्टफोन आणि दुसरा Ai+ चा. या स्मार्टफोन्सची किंमत काय आहे, ते कोणत्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत आणि त्यामध्ये…

Read More

Gold Rate Today: सोने-चांदीच्या दरात चढ-उतार! दर आणखी वाढण्याची शक्यता; पाहा तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

Gold Rate Today: आज जळगावमधील सोने चांदीच्या दरामध्ये (Gold Rate Today) वाढ झाली आहे. सोने दर काल १५६३०० होते, तर आज १५७५०० रूपयांवर पोहोचले आहे. आज एकूण बाराशे रूपयांची वाढ झाली आहे. तर चांदी दर काल २६८००० होते. आजचे दर २७०००० हजार आहेत. चांदीच्या दरात (Gold Rate Today) दोन हजार रुपयांची वाढ आहे. जीएसटी शिवायचे…

Read More

Shani Dev: खर्च, टेन्शन वाढणार..मे ते ऑक्टोबर 3 राशी ताकही फुंकून पितील! शनिची परीक्षा पुन्हा, प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाका…

Shani Transit 2026: शनिदेव… ज्यांचा उल्लेख होताच भल्याभल्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. ज्योतिषशास्त्रानुसार शनि हा कर्म, शिस्त, संयम आणि जबाबदारीचा ग्रह मानला जातो. त्यामुळे “शनिची परीक्षा” म्हणजे जीवनात येणारे कठीण प्रसंग, विलंब, संघर्ष किंवा जबाबदाऱ्यांची वाढ असे मानले जाते. ही परीक्षा मुख्यतः साडेसाती, ढैय्या, महादशा या काळात जाणवते. शनिच्या छोट्यातल्या छोट्या हालचालींचा परिणाम मानवी जीवनावर…

Read More

Artificial intelligence : AI, डिजिटल नवोपक्रम आणि सायबर सुरक्षेत महाराष्ट्र देशात आघाडीवर : ब्रिजेश सिंह 

मुंबई : कृषी, प्रशासन, नागरिक सेवा वितरण आणि सायबर सुरक्षेपर्यंत प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे महाराष्ट्र देशात आघाडीवर पोहोचला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ई-गव्हर्नन्स आणि डिजिटल नवोपक्रमाच्या माध्यमातून प्रशासन अधिक सक्षम, वेगवान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी राज्य शासन काम करत असल्याचं माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक तथा प्रधान सचिव ब्रिजेश सिंह (Brijesh Singh IPS) यांनी सांगितलं….

Read More

Guru Transit 2026: मे संपताच 6 राशींना खरं सुख कळणार! गुरू ग्रहाची मोठी उलथापालथ, राजेशाही आनंद उपभोगण्यासाठी सज्ज, कोणाला सावधानतेचा इशारा?

Guru Transit 2026: माणसाच्या नशीबात जेव्हा कधी राजयोग येतो, तेव्हा त्याचे नशीब रातोरात पालटते, त्याच्या आयुष्यात अचानक काही बदल होऊ लागतात, ज्याची त्याला कल्पनाही नसते, ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर जेव्हा एखादा ग्रह त्याचे नक्षत्र किंवा राशी बदलतो, तेव्हा त्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या जीवनावर होतो. त्याचप्रमाणे मे महिना संपताच गुरू ग्रह आपली राशी बदलणार आहे….

Read More

Raj Thackeray 2008 Railway Protest Case: 2008 च्या रेल्वे भरती आंदोलनप्रकरणी राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता; कोर्टाने निकाल देताच काय केलं?

Raj Thackeray 2008 Railway Protest Case Decision: 2008 साली रेल्वे भरती आंदोलन प्रकरणातून (2008 Railway Protest Case) मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ठाणे सत्र न्यायालयाने आज (21 मे) निकाल दिला आहे.  तब्बल 18 वर्षांनी सदर प्रकरणाचा न्यायालयाने निकाल जाहीर केला. या सुनावणीवेळी राज ठाकरे स्वत: उपस्थित होते.  सरकारी पक्षाने गुन्हा…

Read More