Last Updated:
महावितरणकडून स्मार्ट मिटरचं हट्ट सुरू झाला आहे. काही भागात स्मार्ट लावले आहे, पण आता ४८ तासांमध्ये मिटर बदलणार, असा मेसेज ग्राहकांना पोहोचत आहे. पण, स्मार्ट मिटर बसवण्याचा हट्ट का? स्मार्ट मिटरमुळे विज बिल कमी होणार की वाढणार? असे प्रश्न ग्राहकांना पडले आहे.