Mirvadi

Pooja Bhatt : ‘त्यावेळी आम्ही दोघे एकमेकाच्या प्रेमात बुडून जायचो’, पूजा भट्टचा आमिर खान सोबतच्या नात्यावर खुलासा – Marathi News | Pooja Bhatt Speak on romantic relationship rumours with Aamir Khan during shooting of Dil Hai Ke Manta Nahin

आमिरसोबतच्या रिलेशनशिपच्या अफवांवर पूजा भट्ट म्हणाला की, तुम्ही आमिरला हा प्रश्न विचारु शकता. मी आकर्षक होते, बरोबर. मला आमिर खान आवडायचा. ‘दिल हैं कि मानता नही’ च्या वेळी कॅमेरा सुरु व्हायचा, त्यावेळी आम्ही दोघे ऐकमेकावर प्रेमात बुडून जायचो. आमच्यात चांगली केमिस्ट्री होती. पण तेवढचं कॅमेऱ्यासमोर, त्या पलीकडे काही नव्हतं हे पूजा भट्टने स्पष्ट केलं. Source…

Read More

विधान परिषद जागा वाटपाचा तिढा कायम असतानाच शिवसेनेचा भाजपला मोठा धक्का; पहिल्या उमेदवाराने अर्ज केला दाखल – Marathi News | The first candidate of the Shiv Sena Shinde faction has filed its candidature for the Legislative Council elections

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 1 जून आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता अवघे तीन दिवस शिल्लक आहेत. मात्र अजूनही महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाहीये. अशा काही विधान परिषदेच्या जागा आहेत, जिथे दोन्ही…

Read More

गोल्ड बाजारात मोठा उलटफेर, खरेदी बंद; सोन्यासाठी साठवलेला पैसा जातोय कुठे? गुंतवणुकीचा नवा ट्रेंड पाहून तज्ज्ञही अवाक | बिझनेस

अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना एक वर्ष सोन्याची खरेदी टाळण्याचे आवाहन केले. या आवाहनामागे मोठा आर्थिक संदेश दडलेला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कारण भारतीय कुटुंबांची एक मोठी खासियत म्हणजे ते बचत करणे थांबवत नाहीत. जर त्यांनी सोन्यात पैसे गुंतवले नाहीत तर ते दुसऱ्या कोणत्या ना कोणत्या मालमत्तेमध्ये गुंतवणूक करतात. आज सोन्याच्या किंमती विक्रमी…

Read More

Horoscope Today 30 May 2026: आज शनिवारचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! शनिदेवांच्या कृपेने अडचणींतून सुटका, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 30 May 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 30 मे 2026, आजचा वार शनिवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. शनिदेवांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा…

Read More

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या तिजोरीत मोठी भर, सोने आणि विदेशी गुंतवणुकीमुळं वर्षभरातच 20.6 टक्क्यांची वाढ

Reserve Bank of India :  भारतीय रिझर्व्ह बँकेच्या तिजोरीत लक्षणीय वाढ झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचा ताळेबंद 31 मार्च 2026 रोजी 91.97 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. ही मागील वर्षाच्या तुलनेत 20.6 टक्के वाढ आहे. देशांतर्गत गुंतवणूक, तसेच सोने आणि विदेशी गुंतवणुकीतील वाढीमुळे हे घडले आहे. आरबीआयच्या 2025-26 च्या वार्षिक अहवालानुसार, ताळेबंदाचा आकार 1571699.15  कोटी…

Read More

Adhik Maas 2026 : अधिक मासामध्ये जावयाचीच पूजा का करतात? जावयालाच वाण देण्यामागचं कारण नेमकं काय? वाचा यामागचं महत्त्व

Adhik Maas 2026 : हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात अधिक मासाला (Adhik Maas) मोठे महत्त्व आहे. 2026 वर्षात अधिक मास 17 मे रोजी सुरू झाला आहे. धार्मिक आणि ज्योतिष शास्त्रानुसार पाहायला गेलं तर, विश्वाचे रक्षक भगवान विष्णूला समर्पित हा महिना आहे. अधिक मासाला ‘मलमास’ म्हटलं गेल्यामुळे तो त्याज्य होता. आणि नंतर भगवान विष्णूंनी त्याचा अंगिकार केला…

Read More

Hardik Pandya News : हार्दिक पांड्या चेन्नईमध्ये जाण्याची गावभर चर्चा, पण ऋषभ पंतनं लखनऊचे कर्णधारपद सोडताच नवा ट्विस्ट, संजीव गोयंका करणार मोठा गेम?

Hardik Pandya LSG IPL 2026 : आयपीएल 2026 च्या साखळी सामन्यांनंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) मानसिक थकवा आणि दुखापतीमुळे संघ सोडणार असल्याच्या वृत्ताने क्रिकेट जगतात खळबळ उडवून दिली आहे. दुसरीकडे, ऋषभ पंतने अचानक लखनऊ सुपर जायंट्सच्या (LSG) कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यामुळे लखनऊचा संघ एका अनुभवी भारतीय नेतृत्वाच्या शोधात आहे. या दोन्ही घडामोडी एकाच…

Read More

Rahul Gandhi: राहुल गांधींची रिक्षाचालकांसोबत थेट आमनेसामने ‘मन की बात’; पार्कमध्ये जमिनीवर मांडी घालून बसत ‘लंच पे चर्चा’ करत व्यथा जाणल्या

Rahul Gandhi interacted with Auto-Rickshaw Drivers: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील बंगाली मार्केटमधील तोडरमल पार्कमध्ये ऑटोरिक्षा चालकांना भेट दिली आणि त्यांच्याशी संवाद साधला. ते त्यांचा गणवेश परिधान केलेलेही दिसले. पार्कमध्ये बसलेल्या राहुल गांधींचे ऑटोरिक्षा चालकांसोबत जेवतानाचे व्हिडिओ समोर आले आहेत. या भेटीदरम्यान ते ऑटोरिक्षातून प्रवास करतानाही दिसले. राहुल यांनी ऑटोरिक्षा चालकांच्या दैनंदिन समस्या,…

Read More

पैशाचा हव्यास, शॉर्टकर्ट निवडला… पुण्यात 13 जणांचा जीव घेणारी दारू विषारी कशी बनली? दारूमध्ये नेमकं… धक्कादायक माहिती समोर – Marathi News | Pune toxic liquor case greed for money man mixed methanol in liquor 13 died

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अशातच आता या विषारी दारूबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही दारू कशी तयार झाली? कुणी तयार केली? दारू गुत्त्यांपर्यंत कशी पोहोचली? यात कोणाचा सहभाग आहे? याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात….

Read More

Lucky Zodiac Signs : 30 मेचा दिवस ठरणार भाग्यशाली! शनिदेवाच्या कृपेने ‘या’ 5 राशींचं रातोरात पालटणार नशीब, हातात खेळणार पैसाच पैसा

Lucky Zodiac Signs On 30 May 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रह-नक्षत्रांच्या चालीनुसार प्रत्येक राशींचं आकलन केलं जातं. ज्योतिष शास्त्रात प्रत्येक राशीचा एक स्वामी ग्रह आहे. त्या ग्रहाचा त्या राशीवर जास्त प्रभाव असतो. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, उद्या म्हणजेच 30 मेचा (May 2026) दिवस काही राशींसाठी शुभ असणार आहे. कारण शुभ राजयोग निर्माण होणार आहेत. तसेच, शनीचा…

Read More