Mirvadi

महेंद्रसिंह धोनी आयपीएल 2027 मध्ये खेळणार का? सीएसके व्यवस्थापनाने दिली अशी माहिती – Marathi News | Will Mahendra Singh Dhoni play in IPL 2027 CSK management gave update on retirement

महेंद्रसिंह धोनी आयपीएल 2027 मध्ये खेळणार का? सीएसके व्यवस्थापनाने दिली अशी माहितीImage Credit source: IPL/BCCI आयपीएल 2026 स्पर्धा जेतेपदासाठी आता दोन सामन्यांचा खेळ शिल्लक राहिला आहे. आतापर्यंत सात संघाचा स्पर्धेतील प्रवास संपला असून जेतेपदासाठी आरसीबी, गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स शर्यतीत आहे. यापैकी गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्सपैकी कोण अंतिम फेरी गाठणार याचा फैसला 29…

Read More

मुलीला स्टार बनवण्यासाठी आईनं आयुष्य पणाला लावलं, पण एक निर्णय ठरला जीवघेणा, दोघांचा झाला वेदनादायक मृत्यू, हादरलेला देश – Marathi News | Padmini mother risked life to make her daughter star but one decision destroyed

या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत तिन्ही आरोपींना अटक केली. न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. एका आईने आपल्या मुलीला स्टार बनवण्यासाठी संपूर्ण आयुष्य झोकून दिलं. दोघींनी संघर्ष केला, यश मिळवलं, प्रसिद्धी अनुभवली आणि दुर्दैवाने एकाच घरात, एकाच दिवशी दोघींनाही मृत्यूला सामोरं जावं लागलं. Source link

Read More

karnataka Politics Siddaramaiah : राजीनाम्याची घोषणा करण्याआधी सिद्धारमैया-शिवकुमार यांच्यात बंद खोलीत काय घडलं? – Marathi News | Siddaramaiah announced he will resign from karnataka chief minister post deputy cm dk shivakumar share hug and touched cm feet in Bengaluru

कर्नाटकात सरकारमधील नेतृत्व बदलाबाबत मागच्या अनेक दिवसांपासून जी चर्चा होती ती अखेर खरी ठरली आहे. आज सिद्धारमैया यांनी कर्नाटकच मुख्यमंत्रीपद सोडत असल्याची घोषणा केली. त्याआधी सिद्धारमैया यांनी बंगळुरुतील मुख्यमंत्री निवासस्थानी सर्व मंत्र्यांना ब्रेकफास्टसाठी बोलावलं होतं. सिद्धारमैया आणि त्यांची जागा घेणारे विद्यमान उपमुख्यमंत्री शिवकुमार यांच्यात बंद दाराआड जवळपास 30 मिनिटं चर्चा झाली. यावेळी डीकेंनी मुख्यमंत्री सिद्धारमैया…

Read More

Reel Star Rohini: रिलस्टार रोहिणी मृत्यू प्रकरणाला नवं वळण, जे कष्टाने उभं केलं, तिथेच असं काय घडलं? |

सोशल मीडियाची लाईक, शेअरची दुनिया ही काही सेकंदाची असली तर प्रसिद्धीचा झगमगाट फार मोठा आहे. पण, मागील काही दिवसांपासून रिलस्टार तरुण आणि तरुणींनी आत्महत्या करणाऱ्याचा घटना वारंवार घडत आहे. अशातच एक सोलापूरमध्ये मंगळवेढा इथं एका रिलास्टार रोहिनी पाराध्ये हीने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. तिने इतक्या टोकाचं पाऊल का उचललं, याबद्दल पोलीस तपास करत आहे,…

Read More

Deool Band 2: मोहन जोशी यांची ‘देऊळ बंद’साठी कशी निवड झाली? प्रवीण तरडेंनी सांगितला खास किस्सा, म्हणाले…

Mohan Joshi as Swami Samarth in Film Deool Band 2: मोहन जोशी (Mohan Joshi) अभिनीत आणि प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2’ (Deool Band 2) या सिनेमाची सध्या प्रचंड चर्चा होत आहे. या सिनेमाच्या पहिल्या पार्टला मिळालेल्या यशानंतर दुसऱ्या पार्टची बॉक्स ऑफिसवर घौडदौड सुरू आहे.  सिनेमागृहात प्रदर्शित होताच ‘देऊळ बंद 2’ नं बॉक्स ऑफिसवर वादळ…

Read More

HDFC BANK: एचडीएफसी बँकेची सीक्रेट डील, 45 कोटींचं पेमेंट वादात,रिपोर्ट समोर येताच बँकेच्या शेअरमध्ये पडझड, अंजली दमानियांची कारवाईची मागणी 

मुंबई : देशातील खासगी क्षेत्रातील मोठी बँक एचडीएफसी बँक अडचणीत आली आहे.  इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्रानं शोधपत्रकारिता करत एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे, त्यानुसार एचडीएफसी बँकेतील 45 कोटींचं पेमेंट वादात अडकलं आहे. याचा परिणाम म्हणून एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये बुधवारी  20 रुपयांची घसरण झोली आहे. एचडीएफसीचा शेअर 758.65 रुपयांवर आला आहे.  एचडीएफसी बँकेतील 45 कोटींचं…

Read More

विलासराव ते अहमद पटेलांपर्यंत, काँग्रेसचे राष्ट्रीय ‘संकटमोचक’, ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’मध्ये भाजपची ऑपरेशन लोटसची डाळ शिजू दिली नाही; जेलमध्ये जाऊनही डगमगले नाहीत, कोण आहेत डीके शिवकुमार?

DK Shivakumar: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजीनामा दिला. बंगळूरु येथे पत्रकार परिषद घेत ते म्हणाले, “हायकमांडने सांगितल्यावर मी राजीनामा देईन, हे मी आधीच सांगितले होते. काल हायकमांडने तसे सांगितले आणि आज मी राजीनामा दिला.” त्यांनी सांगितले की, त्यांनी आपला राजीनामा राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या सचिवांकडे सादर केला आहे. गेहलोत सध्या कौटुंबिक कारणांमुळे बंगळूरुबाहेर आहेत. या…

Read More

Pune : सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना कोर्टाचा दणका, थेट दुहेरी जन्मठेपेची शिक्षा – Marathi News | Pune pimpri chinchwad group assault case four accused get double life imprisonment

राज्यासह देशभरातील अनेक ठिकाणी खून मारामारीच्या घटने घडत आहेत. तसेच काही ठिकाणी बलात्काराच्याही घटना समोर आलेल्या आहेत. पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात 4 वर्षांपूर्वी एका तरूणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. या प्रकरणात गेल्या चार वर्षांपासून कोर्टात सुनावणी सुरू होती. अशातच आता शिवाजीनगर सत्र न्यायालयाने या प्रकरणातील 4 आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. नागरिकांनी या…

Read More

Shani Vakri 2026: मेष, कुंभ, मीन राशी अलर्ट मोडवर! जुलैमध्ये शनिची वक्री चाल, साडेसाती असलेल्यांपैकी कोणत्या राशींना फायदा, कोणाला तोटा?

Shani Vakri 2026: मेष, कुंभ, मीन राशी अलर्ट मोडवर! जुलैमध्ये शनिची वक्री चाल, साडेसाती असलेल्यांपैकी कोणत्या राशींना फायदा, कोणाला तोटा? Source link

Read More

Rajkumar Rao: सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये राजकुमार रावचा लूक Viral; चाहते उडवतायत खिल्ली

Rajkumar Rao: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Saurav Ganguli) यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिकच्या शूटिंगला कोलकात्यात सुरुवात झाली आहे. मुंबईतील पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता चित्रपटाचं चित्रीकरण कोलकात्यातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी होत आहे. या चित्रपटात राजकुमार राव (Rajkumar Rao) सौरव गांगुलींची भूमिका साकारत असून चित्रपटाचं नाव ‘दादा: द सौरव गांगुली स्टोरी’ असं आहे.राजकुमार राव…

Read More