Pooja Bhatt : ‘त्यावेळी आम्ही दोघे एकमेकाच्या प्रेमात बुडून जायचो’, पूजा भट्टचा आमिर खान सोबतच्या नात्यावर खुलासा – Marathi News | Pooja Bhatt Speak on romantic relationship rumours with Aamir Khan during shooting of Dil Hai Ke Manta Nahin


आमिरसोबतच्या रिलेशनशिपच्या अफवांवर पूजा भट्ट म्हणाला की, तुम्ही आमिरला हा प्रश्न विचारु शकता. मी आकर्षक होते, बरोबर. मला आमिर खान आवडायचा. ‘दिल हैं कि मानता नही’ च्या वेळी कॅमेरा सुरु व्हायचा, त्यावेळी आम्ही दोघे ऐकमेकावर प्रेमात बुडून जायचो. आमच्यात चांगली केमिस्ट्री होती. पण तेवढचं कॅमेऱ्यासमोर, त्या पलीकडे काही नव्हतं हे पूजा भट्टने स्पष्ट केलं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *