Gold Price Today : अरे वा ! सकाळीच सोन्याची गुड न्युज, खरेदी आता स्वस्त.. जाणून घ्या 10 ग्रॅमचे दर – Marathi News | Gold silver price today 3 June 2026 check sone chandi rate in your city 24 and 18 carat prices delhi mumbai maharshtra chennai
Gold Rate Today : भू-राजकीय तणावामुळे सोन्यावर दबाव आला आहे. दिवसभर भाव स्थिर राहिल्यानंतर सकाळी सोन्याचे भाव पडण्याचा सिलसिला कायम असून आजही सोन्याची चमक फिकी पडली आहे. एवढंच नव्हे तर उद्योगांकडून मागणीबाबतच्या अनिश्चिततेमुळे चांदीवरही दबाव आला आणि त्यामुळे आज तिची चमकही कमी झाली आहे. एका दिवसाच्या स्थिरतेनंतर आज 3 जून रोजी सोन्याची चमक कमी झाली…