तो सतत किस करत होता..; प्रिया बापटसोबत अभिनेत्याने ओलांडली मर्यादा, अखेर उमेशने शिकवला धडा – Marathi News | Priya Bapat reveals co actor crossed limits during kissing scene husband umesh kamat saved her


“सीन शूट करताना अभिनेता मला सतत किस करत होता. का ते मला माहीत नाही, पण मी माझ्यासाठी उभी राहून तिथे बोलू शकली नाही. कारण अशा परिस्थितीला कसं सामोरं जायचं, हे मला माहीत नव्हतं. आम्ही सर्वजण एकाच हॉटेलमध्ये राहत होतो, तर तो अभिनेता मला सतत मेसेज करत होता की, मी तुला स्विमिंग शिकवतो, तुला डिनरला घेऊन जातो, आपण नाश्त्याला भेटू शकतो.. वगैरे”, असं तिने सांगितलं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *