अधिक मासात येणाऱ्या विभुवन संकष्टी चतुर्थीच्या पवित्र दिवशी योग्य रीतीने दुर्वा अर्पण केल्याने, भक्ताचे जीवन सुख, समृद्धी आणि यशाने भरून जाते. विघ्नहर्त्याच्या आशीर्वादाने, तुम्हाला तुमच्या नोकरी, व्यवसाय किंवा विवाहातील अडथळ्यांपासून मुक्ती मिळू शकते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
