Mirvadi

जिओचा जबरदस्त रिचार्ज प्लॅन, फक्त 198 रुपयांत रोज तब्बल 2 जीबी डेटा; फायदे वाचून चकितच व्हाल! – Marathi News | Jio cheap and best recharge plan which give 2 gb data everyday

जिओच्या पोर्टलवर असाच एक भन्नाट प्लॅन आहे. या प्लॅनची किंमत फक्त 198 रुपये आहे. या प्लॅनमध्ये कॉलिंग, डेटा, एसएमएसची सुविधा मिळते. विशेष म्हणजे फक्त 198 रुपयांच्या रिचार्जमध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. Source link

Read More

4‍5 डिग्री तापमानात, आरोग्याची आणि त्वचेची कशी काळजी घ्यावी ? काय खावे आणि परिधान करावे जाणून घ्या – Marathi News | Know what to eat and wear for your health and skin in scorching temperatures of 45 degrees

महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तसेच काही राज्यांमध्ये उष्णतेची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 45 डिग्रीच्या वर उष्णतेचा पारा जात आहे. या दिवसांत घराबाहेर पडणेही कठीण होणार आहे. तथापि कामामुळे अनेक लोकांना आपली घरे सोडावी लागतात. तज्ञांचा सल्ला आहे की, जर तुम्ही या कडक उन्हात बाहेर जात असाल, तर तुम्हाला स्वतःची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या…

Read More

IPL 2026, KKR vs DC: दिल्ली कॅपिटल्सने केकेआरला नमवलं, विजयासह सहाव्या स्थानावर पूर्णविराम – Marathi News | IPL 2026 70th match KKR vs DC Delhi Capitals beat Kolkata Knight Riders by 40 runs

आयपीएल 2026 स्पर्धेतील 70 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमनेसामने आले होते. हा दोन्ही संघांचा आणि या स्पर्धेच्या साखळी फेरीचा शेवटचा सामना होता. हा सामना दिल्ली कॅपिटल्सने जिंकला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा कोलकात्याच्या बाजूने लागला. कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना 20…

Read More

‘विजय अभिनेता म्हणून चांगला, पण माणूस..,’ पाटकर यांच्या आरोपावर मेघराज भोसले यांचे उत्तर – Marathi News | Meghraj Bhosale’s Response to Actor Vijay Patkar’s Allegations

मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणूकीमुळे मराठी चित्रपटसृष्टीत आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. प्रसिद्ध चित्रपट अभिनेते विजय पाटकर यांनी या निवडणूकीत आपल्याला उमेदवारी अर्ज भरु दिला नाही असा आरोप केला आहे. एका मंत्र्याचा ओएसडी कोल्हापूरात तळ ठोकून आहे, त्याच्या हातात या निवडणूकीची सूत्रे गेल्याचा आरोपही पाटकर यांनी केला आहे. तसेच महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यावरही अभिनेते विजय पाटकर यांनी…

Read More

…तर गद्दारांनी पळताना विचार केला असता, आदित्य ठाकरे यांची गायकवाड यांच्यावर टीका – Marathi News | Aditya Thackeray Criticizes MLA Sanjay Gaikwad nashik visit

संजय गायकवाड यांनी शिवरायांचा इतिहास वाचला असता तर शिवाजी महाराजांनी गद्दारांना काय सजा दिली होती हे कळले असते. या गद्दारांना पळतानाही हजारदा विचार करावा लागला असता अशी टीका शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर केली आहे. सत्ताधाऱ्यांनी डोकं थाऱ्यावर ठेवून देशात आणि राज्यात काय परिस्थिती आहे. रोजगार किती आहेत? सरकारमुळे…

Read More

Pune News: पुण्यात पुन्हा एकदा खाकीवर हात, वाहतूक नियंत्रण करण्याऱ्या पोलिसाला तिघांकडून बेदम मारहाण

Pune crime news: पुण्यात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. हे गुन्हेगार आता पोलिसांनाही लक्ष्य करत आहेत. मार्केट यार्ड परिसरात वाहतूक पोलिसाला ट्रकचालक आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केली आहे,. Traffic policeman brutally beaten up by three people in Pune(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) पुणे, अभिजित दराडे : पुणे शहरातील गुन्हेगारी आता चिंतेचा विषय बनत चालली आहे. दिवसेंदिवस पुणे…

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य: ‘शहरी नक्षलवाद हे नव्या युगातील सर्वात मोठं आव्हान, तर काँग्रेस अल्ट्रा लेफ्टिस्ट विचारांनी ग्रस्त’

Cm Devendra fadanvis statement: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसवर टीका करताना काँग्रेस आता अल्ट्रा लेफ्टिस्ट झाली आहे, असं वक्तव्य केलं आहे. त्यांनी शहरी नक्षलवादावरही भाष्य केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर, जितेंद्र खापरे : महाराष्ट्रात नक्षलवाद जवळपास संपुष्टात आला आहे आणि छत्तीसगडमधूनही तो लवकरच हद्दपार होईल. मात्र आता बंदुकीच्या नक्षलवादापेक्षा अधिक घातक असा शहरी नक्षलवाद उदयास…

Read More

आर्थिक राशिभविष्य 25 मे 2026: वृषभसाठी मतभेदाची भीती! धनू राशीने सावध राहावे! तुमची राशी काय सांगते? पाहा, तुमचे राशिभविष्य

Finance Horoscope 25 May 2026 In Marathi: मेष, मिथुन, तूळसह या राशींसाठी नोकरी-व्यवसायात सकारात्मक बदल, वृषभ, कुंभसह या राशीच्या लोकांना भागीदारी, कायदेशीर गोष्टी याबाबतीत खास लक्ष द्यावे लागेल. कन्या, वृश्चिकसह या राशींनी वादविवाद आणि रागापासून दूर राहावे. चला तर पाहुया ज्योतिषी आचार्य कृष्ण दत्त शर्मा यांनी सांगितलेल्या आर्थिक आणि करिअर राशीभविष्यानुसार तुमची राशी काय सांगते?…

Read More

इडली/डोशाच्या पिठात विड्याचे पान घातल्याचे फायदे

स्वयंपाकघरात अशा अनेक पारंपरिक टिप्स लपलेल्या असतात, ज्या आजही तितक्याच प्रभावी ठरतात. कंटेंट क्रिएटर विन्नूने नुकतीच अशीच एक खास युक्ती शेअर केली आहे. उन्हाळ्यात इडलीचे पीठ पटकन आंबट होऊ नये म्हणून विड्याच्या पानाचा उपयोग कसा करायचा, हे तिने सांगितले आहे. (फोटो सौजन्य :- iSock) भारतीय घरांमध्ये इडली-डोसा नियमित बनवला जातो. मात्र, उन्हाळ्यात वाढलेल्या उष्णतेमुळे इडलीचे…

Read More

KKR vs DC : केकेआरचा 40 धावांनी पराभव करत दिल्ली कॅपिटल्सकडून गोड शेवट, रहाणेची झुंजार अर्धशतकी खेळी व्यर्थ

KKR vs DC IPL 2026 Last Match : आयपीएल २०२६ मध्ये केकेआर आणि दिल्लीमध्ये शेवटचा म्हणजेच ७० वा सामना पार पडलाय या सामन्यामध्ये दिल्लीने विजय मिळवला. कॅप्टन रहाणेने केलेली अर्धशतकी खेळी व्यर्थ गेली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : आयपीएल २०२६ मधील शेवटचा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पार पाडला. या सामन्यामध्ये…

Read More