धक्कादायक! जळगावात तरुणाचा संशयास्पद मृत्यू; मुलाचा घातपाताचा झाल्याचा वडिलांकडून आरोप
Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. जळगावात एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. घातपात झाला असल्याचा आरोप वडिलांकडून करण्यात येत आहे. शशिकांत कोळी असं 36 वर्षीय हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे. शशिकांत सोबत राहणारी तरुणी आणि तिच्या साथीदाराने काही दिवसांपूर्वी मारहाण करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती, असा गंभीर आरोप वडिलांनी…