Mumbai Metro Aqua Line: मुंबईतील अॅक्वा लाईन 3वर (Mumbai Metro Aqua Line) (भूमिगत मेट्रो) तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या 40 ते 50 मिनिटांपासून मेट्रो एकाच ठिकाणी ठप्प आहेत. यामुळे मेट्रो स्थानकावर देखील प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. तांत्रिक बिघाडमधील नेमकं कारण काय, याचा सध्या शोध घेतला जात आहे. मेट्रो-३ च्या स्थानकांमध्ये प्रवेश करताच मोबाइलला नेटवर्क मिळत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना फोन, मेसेज करणंही अवघड झाले आहे.
मुंबईतील अॅक्वा लाईनवर तांत्रिक बिघाड, VIDEO:
संबंधित बातमी:
आणखी वाचा