Raja Shivaji Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर ‘दृश्यम 3’चं वादळ; ‘राजा शिवाजी’ची घोडदौड थांबणार? 21 दिवसांत किती कोटींची कमाई?
Raja Shivaji Box Office Collection: 1 मे रोजी प्रदर्शित झालेला ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) चित्रपट प्रदर्शित होऊन 21 दिवस पूर्ण झाले आहेत. छत्रपती शिवरायांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) पहिल्या दिवसापासून दमदार कमाई केली .. मराठी सिनेसृष्टीचे अनेक व्यावसायिक नियम मोडीत काढत सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांना मागे टाकत हा चित्रपट…