Cockroach Janata Party: कॉक्रोच जनता पार्टीने 'क्रांती'ची मशाल पेटवली, देशभरात जोरदार हवा, साताऱ्यात युवा पँथरचं आंदोलन
कॉक्रोच जनता पार्टीने ‘क्रांती’ची मशाल पेटवली, देशभरात जोरदार हवा, साताऱ्यात युवा पँथरचं आंदोलन Source link
कॉक्रोच जनता पार्टीने ‘क्रांती’ची मशाल पेटवली, देशभरात जोरदार हवा, साताऱ्यात युवा पँथरचं आंदोलन Source link
कल्याणजवळील म्हारळ गाव परिसरात एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आईला दवाखान्यातून उपचार करून सुखरूप घरी आणणाऱ्या 36 वर्षीय तरुणाची काही वेळातच अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली आहे. रवींद्र आहिरे असे मृत तरुणाचे नाव असून तो एका खासगी कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करत होता. या घटनेमुळे म्हारळ गाव परिसरात…
Rahu Gochar 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, राहूला (Rahu Gochar) मायावी ग्रह म्हणतात. ज्योतिष शास्त्रात सांगितल्याप्रमाणे ज्या लोकांवर राहूची कृपा असते त्यांना स्वर्गाहूनही सुंदर दिवस पाहायला मिळतात. तर, ज्या राशींच्या लोकांवर राहूची वक्र दृष्टी असते अशा राशींना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. 2026 वर्षाच्या शेवटी राहू ग्रह आपल्या चालीत बदल करणार आहे. राहूचं संक्रमण मीन राशीत…
Drishyam 3 Box Office Collection: मोहनलालचा बहुप्रतिक्षित ‘दृश्यम 3’( Drishyam 3) सिनेमा रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर अक्षरशः वादळ घेऊन आला आहे. सस्पेन्स, थ्रिल आणि जबरदस्त कथानकामुळे प्रेक्षकांनी चित्रपटाला डोक्यावर घेतलं आहे. अवघ्या 48 तासांतच या सिनेमाने विक्रमी कमाई करत अनेक मोठ्या मल्याळम सिनेमांना मागे टाकलं आहे.(Box office collection) दृश्यम 3 चं 48 तासांचं कलेक्शन किती?…
पीएफ व्याज झाले का जमा?Image Credit source: एजन्सी PF Interest Rate: देशातील कोट्यवधी पगारदारांना सध्या पीएफवरील व्याजाची प्रतिक्षा आहे. आर्थिक वर्षात किती व्याजाची रक्कम द्यायची ही व्याजदरावर निश्चित होते. त्यानंतर पीएफ सदस्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात येते. अनेकदा असे होते की पीएफ खात्यात व्याजाची रक्कम जमा होते पण कर्मचार्यांना त्याची माहिती होत नाही. वेळोवेळी…
एसरने भारतात त्यांचा नवीन एआय लॅपटॉप Acer Aspire 5 AI लाँच केला आहे. या लॅपटॉपमध्ये पातळ आणि हलके डिझाइन असून यामध्ये इंटेल कोअर अल्ट्रा 7 प्रोसेसरला सपोर्ट करतो. कंपनीचा दावा आहे की, हे डिव्हाइस उत्पादकता, कंटेंट पाहणे आणि हलक्या गेमिंगसाठी डिझाइन केले आहे. या लॅपटॉपमध्ये कोपायलट+ फीचर्स, 14-इंचाचा WUXGA डिस्प्ले आणि 32 जीबी पर्यंत रॅम…
हिवाळा असो वा उन्हाळा डोंगराळ भागांमध्ये थंडावा व शांतता असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. तर वाढत्य उष्णतेच्या उकाड्यापासून वाचण्यासाठी अनेकजण उत्तराखंड आणि हिमाचलसारख्या ठिकाणीही जातात. पण जर तुमच्या प्रवासात हिरवीगार वनराई आणि बर्फाच्छादित पर्वतांचे मनमोहक दृश्य पाहायला मिळाले तर? भारतात अशी काही ठिकाणे आहेत जिथे तुम्ही मे महिन्यात तिथे फिरायला जाण्याचा प्लॅन…
IPL 2026: असं कसं…! कृणाल पांड्याची गोलंदाजी पाहून काव्या मारनच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह, Video ViralImage Credit source: IPL/Twitter/TV9 Kannad आयपीएल 2026 स्पर्धेतील 67व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आमनेसामने आले होते. हा सामना सनरायझर्स हैदराबादने 55 धावांनी जिंकला. या सामन्याला वादाची किनार लाभली. कारण या सामन्यात विराट कोहली आणि ट्रेव्हिस हेड यांच्यात…
बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. त्यांनी तब्बल 500 चित्रपटात काम केले. नुकताच अनुपम खेर यांनी News18 India ला एका मुलाखत दिली. यावेळी त्यांनी म्हटले की, माझी स्पर्धा माझ्या वयाच्या अभिनेत्यांसोबतच नाहीये. माझी स्पर्धा कार्तिक आर्यन याच्यासारख्या अभिनेत्यांसोबत आहे. या मुलाखतीत अनुपम खेर यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल मोठे खुलासे केले….
बच्चू कडू यांचा ठाकरेंवर पलटवार Image Credit source: टीव्ही 9 मराठी काही दिवसांपूर्वी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांना विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली. मात्र बच्चू कडू यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानं प्रहारचे पदाधिकारी नाराज आहेत, मराठवाड्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. शिवसेना…