Sunil Tatkare On NCP Politics: आम्ही सुनेत्रा पवारांना सगळ्या गोष्टी सांगतो, आमच्या पक्षात कुठलाही गैरसमज नाही- सुनील तटकरे
Sunil Tatkare On NCP Politics: आमच्या पक्षात कुठलाही गैरसमज नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत सध्या ज्या चर्चा सुरू आहेत, त्या चुकीच्या आहेत, असं सुनील तटकरेंनी स्पष्ट केलं. Read More
ABP Majha Top 10, 16 July 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा – Afternoon
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 16 July 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले…
Sonam Wangchuk : सोमन वांगचुक यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सुरु केलेल्या उपोषणाचा 19 वा दिवस आहे. Read More
Iran War Live Update: इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
Iran War Live Update: दरम्यान, इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी म्हटले आहे की, जर अमेरिकेने माघार घेतली नाही, तर इराण मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार आहे. Read More
‘आता बघवत नाहीय’ सोनम वांगचुक यांच्या सपोर्टसाठी आख्खं बॉलिवूड एकवटलं! सोनाक्षी सिन्हासह, या सेलिब्रेटींचे सरकारला थेट सवाल
अभिनेता इमरान खान, फातिमा सना शेख आणि सोनाक्षी सिन्हा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली. Read More
आपण बोललो म्हणजे देशद्रोही ठरत नाही, आता मी आवाज उठवणार, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा
NEET परीक्षा पेपरफुटी संदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी सोनम वांगचुक उपोषणाला बसले आहेत. यावर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने प्रतिक्रिया दिली आहे. Read More
मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन जवळपास ठरला! इंग्लंडमधील बैठकीत शिक्कामोर्तब होणार, पण माहेला जयवर्धनेसह कोणाकोणाची एका झटक्यात उचलबांगडी होणार?
मुंबई इंडियन्सने 2020 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली अंतिम सामन्यात दिल्लीला 5 गडी राखून पराभूत करून आपले शेवटचे आयपीएल विजेतेपद पटकावले होते. Read More
Lionel Messi Viral Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Lionel Messi Viral Video: अर्जेंटिनाच्या विजयानंतर, या घटनेवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. अनेक चाहत्यांनी बेलिंगहॅमवर निशाणा साधत लिहिले की, मेस्सीला चिथावणी देणे कोणालाच सोपं नाही. Read More
Using AC During Monsoon: पावसाळ्यात एसीचा वापर करताय? वीजबिलही जास्त येतं? 3 जबरदस्त टिप्स, वीजबिल येईल कमी आणि बचत फुल्ल
Running Your AC in Rainy Season: मॉनसूनमध्ये ड्राय मोड वापरल्याने खोलीतील दमटपणा कमी होतो. तसेच वीजेची बचत होते. Read More
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, घर बांधण्यासाठी मिळणार स्वस्त कर्ज, रेल्वे बोर्डाने घेतला मोठा निर्णय
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रेल्वे बोर्डाने आर्थिक वर्ष 2026-27 साठी गृहनिर्माण आगाऊ कर्जाचे (HBA) व्याजदर निश्चित केले आहेत. Read More