90sची हिट जोडी, खऱ्या आयुष्यातील नवरा-बायको बॉक्स ऑफिसवर आलेले आमने-सामने; एक फिल्म सुपरहिट, दुसरी ठरली फ्लॉप | मनोरंजन फोटोज


या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री दिव्या भारती होती. पण या चित्रपटाची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याचा नायक… हेमा मालिनीने छोट्या पडद्यावरील (टीव्ही) एका उदयोन्मुख अभिनेत्याला निवडलं. तो म्हणजे शाहरुख खान. शाहरूख खानला सुपरस्टार होण्याआधी पाहणाऱ्या, त्याला काम देणाऱ्यांपैकी एक हेमा मालिनी होत्या.  चित्रपटात दिव्या भारती आणि शाहरुख खान व्यतिरिक्त जितेंद्र, मिथुन चक्रवर्ती, डिंपल कपाडिया, अमृता सिंग आणि सोनू वालिया यांसारख्या दिग्गज कलाकारांची मोठी फौज होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *