10 चेंडूत 0..! क्रिकेटच्या पंढरीत रोहित शर्माचा रेकॉर्ड कसा? जाणून घ्या लॉर्ड्सवरील कहाणी – Marathi News | IND vs ENG 3rd ODI Rohit Sharma performance at Lords is not good know all record


भारत आणि इंग्लंड यांच्यात 19 जुलैला लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात तिसरा वनडे सामना खेळला जाणार आहे. मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघांना या सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे. दुसरीकडे, रोहित शर्मा या सामन्यात काय करतो? याकडे लक्ष लागून आहे. कारण गेल्या दोन दिवसांपासून त्याच्या क्रिकेट कारकि‍र्दीचा शेवटचा सामना म्हणून वावड्या उठल्या आहे. पण बीसीसीआयने स्पष्ट नकार दिला आहे. (PC-PTI)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *