160 चा स्पीड आणि आरामदायी प्रवास, भारताला मिळणार आणखी एक स्लीपर वंदे भारत ट्रेन, कसं असेल शेडयुल? |


प्रवाशांच्या सोयीसाठी या ट्रेनला दोन्ही राज्यांमधील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये थांबे देण्यात आले आहेत. संत रविदास एक्सप्रेस आपल्या प्रवासादरम्यान जौनपूर सिटी,  सुलतानपूर, लखनऊ, शहाजहानपूर, बरेली, मोरादाबाद, सहारनपूर, अंबाला कॅन्ट, लुधियाना, जालंधर सिटी, अमृतसर या शहरांमध्ये थांबणार आहे.  फोटो सौजन्य- Instagram/@iamvloggerbabuaप्रवाशांच्या सोयीसाठी या ट्रेनला दोन्ही राज्यांमधील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये थांबे देण्यात आले आहेत. संत रविदास एक्सप्रेस आपल्या प्रवासादरम्यान जौनपूर सिटी,  सुलतानपूर, लखनऊ, शहाजहानपूर, बरेली, मोरादाबाद, सहारनपूर, अंबाला कॅन्ट, लुधियाना, जालंधर सिटी, अमृतसर या शहरांमध्ये थांबणार आहे.  फोटो सौजन्य- Instagram/@iamvloggerbabua

प्रवाशांच्या सोयीसाठी या ट्रेनला दोन्ही राज्यांमधील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये थांबे देण्यात आले आहेत. संत रविदास एक्सप्रेस आपल्या प्रवासादरम्यान जौनपूर सिटी, सुलतानपूर, लखनऊ, शहाजहानपूर, बरेली, मोरादाबाद, सहारनपूर, अंबाला कॅन्ट, लुधियाना, जालंधर सिटी, अमृतसर या शहरांमध्ये थांबणार आहे. फोटो सौजन्य- Instagram/@iamvloggerbabua



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *