ABP Majha Top 10, 13 July 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा – Afternoon
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 13 July 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 13 July 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स – Morning
Top 10 ABP Majha Morning Headlines, 13 July 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
चंडीपुरा येथील संशयित लक्षणे असलेल्या एकूण सहा मुलांच्या मृत्यूची नोंद हिम्मतनगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाली आहे, तर तीन मुलांचा मृत्यू गोध्रा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाला. Read More
युद्ध पुन्हा पेटलं असतानाच इराणमध्ये अशा सिक्रेट रशियन विमानाची एन्ट्री, अमेरिकेसह डोनाल्ड ट्रम्पची सुद्धा पाचावर धारण बसली पाहिजे! या विमानाची माहिती कधीच उघड केली जात नाही कारण..
Iran War Live Udpate: या विमानाला रशियाचे “प्रलयकालीन विमान” (Doomsday Plane) म्हणूनही ओळखले जाते. हे विमान ‘रशिया स्पेशल फ्लाइट स्क्वॉड्रन’द्वारे चालवले जाते. Read More
Marathi Actor On Viral Vaidu More Video: ‘काकी तुम्ही..’ फेम व्हायरल वैदूच्या व्हिडिओवरून लोकप्रिय मराठी अभिनेत्याची नाराजी; स्पष्टच म्हणाले ..
कधी मांजर मागायला आलेली वैदू तर कधीही तिचा बोली भाषेत गप्पा मारताना दिसणारी लहान मुलगी रातोरात प्रसिद्ध झाली. Read More
Youtube Shortfilm: YouTube वरची केवळ 3 मिनिट 34 सेकंदांची ही शोर्टफिल्म बघून डोक्याला हात लावाल; एक ट्वीस्ट अन् खेळ खलास
या शॉर्ट फिल्मचा शेवटचा ट्विस्ट एवढा भन्नाट आहे की, प्रेक्षकाला हसू आवरत नाही. Read More
Jannik Sinner Win Wimbledon 2026 : पहिले जोकोविचला धूळ चारली, नंतर फायनलमध्ये पहिला सेट हरूनही अलेक्झांडरला नमवलं; यानिक सिन्नर ‘विम्बल्डन’चा नवा राजा!
Jannik Sinner defeats Alexander Zverev to win Wimbledon title : इटलीचा टेनिस सुपरस्टार आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला यानिक सिन्नर याने टेनिस जगतात आपला दबदबा कायम ठेवला आहे. Read More
Dhanashree Verma: ‘लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात…’, घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
Dhanashree Verma on Yuzvendra Chahal: त्यांच्या नात्यातील कटुतेची बातमी सर्वप्रथम 2022 मध्ये समोर आली, जेव्हा धनश्रीने तिच्या सोशल मीडिया प्रोफाइलवरून ‘चहल’ हे आडनाव काढून टाकले. Read More
Dry Eye in Monsoon: पावसाळ्यात डोळे कोरडे का पडतात? स्क्रीन टाइम डोळ्यांसाठी घातक, ‘ड्राय आय’पासून बचावाचे उपाय
Monsoon eye care tips: पावसाळ्यात स्क्रीन टाइम वाढल्यामुळे ‘ड्राय आय’ची समस्या वाढते. Read More
Ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांना पैसे शासनाला परत करावे लागणार, आदिती तटकरेंकडून नवी अपडेट
Ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांकडून रक्कम वसूल केली जाणार आहे. आदिती तटकरेंनी यासंदर्भात माहिती दिली आहे. Read More