पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस
पुणे जिल्ह्यातील सर्व 22 धरण क्षेत्रामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग
जिल्ह्यातील सर्व धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
तर पश्चिम महाराष्ट्रातल्या काही नद्यांना आज देखील धोक्याचा इशारा
जिल्ह्यातील एकूण 22 धरणांमध्ये खालील प्रमाणे पाणीसाठा
१) पिंपळगाव जोगे – 00 TMC
२ ) माणिकडोह – 1.89 TMC
३) येडगाव -0.85 TMC
४) वडज – 0.65 TMC
५) डिंभे – 2.87 TMC
६) घोड – 00
७) विसापूर – 0.12 TMC
८) चिल्हेवाडी -0.35 TMC
९) कळमोडी – 1.51 TMC
१०) चासकमान – 2.74 TMC
११) भामा आसखेड – 4.9 TMC
१२) वडिवळे – 0.91 TMC
१३) आंध्रा – 1.75 TMC
१४) पवना – 4.69 TMC
१५) कासारसाई – 0.55TMC
१६) मुळशी – 9.59 TMC
१७) टेमघर – 0.62 TMC
१८) वरसगाव – 4.62 TMC
१९ ) खडकवासला -1.24 TMC
२०) गुंजवणी – 1.33 TMC
२१) निरा देवघर – 5 TMC
२२) पानशेत – 4.20 TMC