ABP Majha Top 10, 7 July 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स – Morning
Top 10 ABP Majha Morning Headlines, 7 July 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 6 July 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स – Evening
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 6 July 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Ram Mandir Donation Case : राम मंदिर विश्वस्त मंडळाचा मोठा निर्णय; चंपत राय, अनिल मिश्र यांचे राजीनामे मंजूर, ‘एसआयटी’ चौकशी सुरू, बैठकीत नेमकं काय घडलं?
Ram Mandir Donation Case : ५८२ कोटी रुपयांचा चढावा प्राप्त झाला असून, त्यापैकी ३९१ कोटी रुपये संचालन खर्चासाठी वापरले गेले. उर्वरित रक्कम बँक खात्यांमध्ये उपलब्ध आहे. Read More
Ethanol : आता विमाने इथेनॉलवर उड्डाण करणार, जुन्या जेट इंधनावरील अवलंबित्व कमी होणार
प्रदूषण कमी करण्यासाठी जगभरात नवनवीन मार्ग शोधले जात आहेत. आता विमान वाहतूक क्षेत्रात मोठे बदल अपेक्षित आहेत. Read More
Arjun Kapoors Sister Anshula Kapoor: जान्हवी कपूरच्या सावत्र बहिणीचं लग्न पार पडलं, अर्जून कपूर झाला भावुक, लग्नातील खास क्षणाचे PHOTOs व्हायरल
Anshula Kapoor Marries Rohan Thakkar: अंशुला कपूर आणि रोहन ठक्कर यांचा विवाहसोहळा पारंपारिक पद्धतीने पार पडला. Read More
Welcome to the jungle box office collection: ‘अल्फा’ची टक्कर फिकी पडली; ‘वेलकम टू द जंगल’चा मंगळवारीही जलवा कायम, किती कोटी कमावले?
Welcome to the jungle box office collection: ‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमाची चित्रपटगृहात घौडदौड कायम. Read More
Cristiano Ronaldo FIFA world Cup 2026 Portugal vs Spain: नजर हटली दुर्घटना घडली, रोनाल्डोची पोर्तुगाल फिफा वर्ल्डकपमधून बाहेर, 91 मिनिटाला नेमकं काय घडलं?
Cristiano Ronaldo FIFA world Cup 2026 Portugal vs Spain: फिफा वर्ल्डकप 2026 च्या रोमांचक आणि अटीतटीच्या राउंड ऑफ 16 सामन्यात स्पेनने पोर्तुगालवर 1-0 असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. Read More
फ्रान्स चौथ्यांदा फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल; एमबाप्पेचा पेनल्टीवर गोल, मोरोक्कोने दुसऱ्यांदा अव्वल 8 संघांमध्ये थाटात दाखल होत इतिहास घडवला!
Fifa World Cup: एम्बाप्पेने आपल्या विश्वचषक कारकिर्दीतील 19वा गोल केला. तो अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीच्या विक्रमापेक्षा फक्त एक गोल मागे आहे. सध्याच्या स्पर्धेत एम्बाप्पेने आता सात गोल केले आहेत. Read More
Health: शरीरावरील पांढऱ्या डागाबद्दलच्या गैरसमजुती आजच दूर करा! योग्य उपचारांनी मिळू शकतो रुग्णांना दिलासा, तज्ज्ञ सांगतात…
Vitiligo: अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो की, व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे कोड होतो का? तर याची विविध कारणे आहेत. जाणून घ्या तज्ज्ञांची माहिती Read More
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! ‘हा’ फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ELSS Tax Saving Funds Performance : कलम 80C अंतर्गत कर बचतीसाठी आणि दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी ‘इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम्स’ (ELSS) हा गुंतवणूकदारांचा आवडता पर्याय ठरत आहे. Read More