Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
पहलगाम हल्ल्यानंतर, एनआयएने 15 डिसेंबर 2025 रोजी आपले पहिले आरोपपत्र दाखल केले. पाकिस्तानी दहशतवादी सूत्रधार साजिद जट्टसह सहा दहशतवाद्यांवर आरोप ठेवण्यात आले होते. Read More
ABP Majha Top 10, 6 July 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स – Evening
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 6 July 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
PM Modi Gujarat Speech : सुन रहे हो न विनोद! आपलं लक्ष्य साधंसुधं नसतं, पुतळा बनवला तो पण जगातील सर्वात मोठा; नरेंद्र मोदींचे भाषण व्हायरल
PM Modi Sun Rahe Ho Na Vinod : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या साणंद येथे एका कार्यक्रमादरम्यान ‘पंचायत’ या प्रसिद्ध वेब सीरिजमधील ‘सुन रहे हो न, विनोद’ या डायलॉगचा अत्यंत खुबीने वापर केला. Read More
Ethanol : आता विमाने इथेनॉलवर उड्डाण करणार, जुन्या जेट इंधनावरील अवलंबित्व कमी होणार
प्रदूषण कमी करण्यासाठी जगभरात नवनवीन मार्ग शोधले जात आहेत. आता विमान वाहतूक क्षेत्रात मोठे बदल अपेक्षित आहेत. Read More
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं ‘कोसळू’ द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
अतुल कुलकर्णी यांनी निवडणुकांमधील बिनशर्त पांठिब्याचा प्रकार लोकशाहीला घातक असल्याचे म्हटले. ‘बिनशर्त पाठिंबा’ हा लोकशाहीमधला सगळ्यात धोकादायक प्रकार असतो. Read More
Aamir Khan and Gauri Spratt: आमिर अन् गौरी लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले; सिंपल लूक्सने जिंकले चाहत्यांचे मन, पाहा VIDEO
Aamir Khan and Gauri Spratt Spotted Together: लग्नानंतर पहिल्यांदाच आमिर आणि त्याची पत्नी गौरी एकत्र स्पॉट झाले. Read More
फ्रान्स चौथ्यांदा फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल; एमबाप्पेचा पेनल्टीवर गोल, मोरोक्कोने दुसऱ्यांदा अव्वल 8 संघांमध्ये थाटात दाखल होत इतिहास घडवला!
Fifa World Cup: एम्बाप्पेने आपल्या विश्वचषक कारकिर्दीतील 19वा गोल केला. तो अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीच्या विक्रमापेक्षा फक्त एक गोल मागे आहे. सध्याच्या स्पर्धेत एम्बाप्पेने आता सात गोल केले आहेत. Read More
वैभव सूर्यवंशीची प्रतीक्षा अवघ्या काही दिवसांची, पण तो गेल्या पाच वर्षांपासून वाट पाहतोय! आतापर्यंत अनेकदा संघात निवड झाल्याचा आनंद, पण प्लेईंग इलेव्हनमध्ये नाव कधीच आलंच नाही
तो 2024-25 च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला गेला होता, पण पाचही कसोटी सामन्यांसाठी तो बेंचवरच बसून राहिला. गेल्या वर्षीच्या इंग्लंड दौऱ्यासाठीच्या संघातही त्याचा समावेश होता. Read More
Health: शरीरावरील पांढऱ्या डागाबद्दलच्या गैरसमजुती आजच दूर करा! योग्य उपचारांनी मिळू शकतो रुग्णांना दिलासा, तज्ज्ञ सांगतात…
Vitiligo: अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो की, व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे कोड होतो का? तर याची विविध कारणे आहेत. जाणून घ्या तज्ज्ञांची माहिती Read More
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! ‘हा’ फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ELSS Tax Saving Funds Performance : कलम 80C अंतर्गत कर बचतीसाठी आणि दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी ‘इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम्स’ (ELSS) हा गुंतवणूकदारांचा आवडता पर्याय ठरत आहे. Read More