जी शहरं समुद्राला लागून आहे, त्यांना याचा मोठा धोका आहे. जसे, अरबी समुद्राचा किनारा लाभलेले भारतातील मुंबई, कोलकाता आणि खाली दक्षिणेतील कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आदी शहरांना धोका आहे. तर न्यूयॉर्क, लंडन आणि टोकियो सारखी शहरं पाण्याखाली जाण्याचा धोका आहे.
