Weather Alert: 50 च्या स्पीडनं वारे वाहणार, धो धो कोसळणार, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट |


विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर वाशिम, यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली आणि बुलढाणा जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात जोरदार पावसासह 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर वाशिम, यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली आणि बुलढाणा जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात जोरदार पावसासह 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर वाशिम, यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली आणि बुलढाणा जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात जोरदार पावसासह 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *