Top 10 News Headlines in Marathi Today | ABP Majha Headlines from 2 July 2026: आजची ब्रेकिंग न्यूज, एबीपी माझाच्या सकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा


  • ABP Majha Top 10, 1 July 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा – Afternoon

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 1 July 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  • Maharashtra Monsoon: हवामान खात्याकडून मान्सूनबाबत महत्त्वाचा अलर्ट, पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट?

    Heavy Rain Alert in Maharashtra: मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. Read More

  • भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, ‘वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..’

    भारताकडून जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती आणि आरजेडी खासदार मनोज झा यांच्यासह 61 व्यक्तींनी या पत्रावर सही केली आहे. Read More

  • पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलनाचा भडका, लोकांचा नारा, ‘तुमच्या रेशनची आम्हाला गरज नाही, आम्ही पाकिस्तानचा भाग नाही’ 1 कोटींचे बक्षीस ठेवलेल्या शौकत नवाज यांना अटक

    शौकत नवाज मीर यांच्यासह JAAC च्या नेत्यांच्या अटकेची माहिती देणाऱ्यास पाकिस्तानी सरकारने 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. Read More

  • Ek Hota Malin Marathi Movie: निसर्गाचा कोप अन् ‘त्या’ रात्री सारे साखरझोपेत असताना गाव गाडलं गेलं; काळजाचा ठोका चुकवणारा ‘एक होतं माळीण’चा टीझर

    Ek Hota Malin Marathi Movie: ‘एक होतं माळीण’ हा चित्रपट येत्या 24 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलाय. Read More

  • Mumbai Girgaon High Profile Prostitution Racket Busted: एका रात्रीसाठी दोन लाख, मेकअप आर्टिस्टकडून मराठी अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा; गिरगावच्या हाय-प्रोफाईल देह व्यापाराचं धक्कादायक वास्तव

    Mumbai Girgaon High Profile Prostitution Racket Busted: मुंबईतील एका धक्कादायक घटनेतून समोर आलंय की, सिनेसृष्टीत करिअर करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ग्रामीण महाराष्ट्रातून शहरात आलेल्या एका होतकरू अभिनेत्रीचं शोषण करण्यात आलंय. Read More

  • Hardik Pandya: आजवर कोणत्याच भारतीय क्रिकेटरने घेतला नाही असा निर्णय चक्क हार्दिक पांड्यानं घेतला!

    Hardik Pandya: वारंवार होणाऱ्या दुखापतींमुळे त्याला अनेक महत्त्वाच्या मालिका आणि स्पर्धांना मुकावे लागले आहे. याच कारणामुळे, त्याने आता केवळ तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. Read More

  • Vaibhav Sooryavanshi: ‘बेबी बाॅस’ वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री होणार की नाही? अजूनही सस्पेन्स कायम, कॅप्टन श्रेयस अय्यरच्या प्रतिक्रियेनं सुद्धा भूवया उंचावल्या, पाऊस सुद्धा व्हिलन होण्याची चिन्हे

    Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीचे आंतरराष्ट्रीय पदार्पण हा सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. काल (30 जून) पत्रकार परिषदेत अय्यरने त्याच्या पदार्पणाबद्दलच्या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर दिले नाही. Read More

  • Health: शरीरावरील पांढऱ्या डागाबद्दलच्या गैरसमजुती आजच दूर करा! योग्य उपचारांनी मिळू शकतो रुग्णांना दिलासा, तज्ज्ञ सांगतात…

    Vitiligo: अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो की, व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे कोड होतो का? तर याची विविध कारणे आहेत. जाणून घ्या तज्ज्ञांची माहिती Read More

  • सोन्या चांदीच्या आयातीबाबत सरकारचा मोठा निर्णय, सोन्याचे दर कमी होणार की वाढणार? जाणून घ्या सविस्तर माहिती

    अलीकडच्या काळात सोने आणि चांदीच्या दरात लक्षणीय चढ-उतार दिसून आले आहेत. केवळ किमतीच नव्हे, तर आयात शुल्कातही मोठे बदल झाले आहेत.  Read More



  • Source link

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *